50+श वरून मुलांची नावे Marathi Boy Names Starting with Sha

श वरून मुलांची नावे, Marathi Boy Names Starting with Sha, Sha varun mulanchi nave Marathi.

शैलेश shailesh, शरण sharan, शौर्य shourya, शगुन shagun, शकील shakil, शहजाद shahjad, शरद sharad, शान shaan, शाहीद shahid, शब्बीर shabbir, शमी shami, श्लोक shlok, शशी shashi, शाम sham, शय shay, शिव shiv, शिशुपाल shishupal, शेरा shera, शेखर shekhar, शशिकांत shashikant, शार्दुल shardul, शंकर shankar, श्वेतांबर shwetambar, शैलेंद्र shailendra, शाहरुख shaharukh, शकील shakil, शारंगधर sharangdhar, शमी shami, श्यामसुंदर shyamsundar, शारद्वत shardwat, शंतनू shantanu इत्यादी.

श वरून मुलांची नावे

मुले हि देवाघरची फुले असतात. हे अगदी खर आहे, कारण लहान मुलांन इतकं निष्पाप खरं बोलणार कोणीच नाही. नवीन संसार थाटलेल्या प्रत्येक माता पित्याला लग्नानंतर वाटत असत कि आपल्या घरामध्ये सुद्धा एखाद गोंडस सुंदर बाळ असावं. घरामध्ये एक सुंदर गोंडस बाळ असन म्हणजे निसर्गाची एक सुंदर भेट आहे.

ज्याप्रमाणे मुलगा जन्माला आल्यावर जेवढा आनंद होतो तितकाच आनंद मुलगी झाल्यावर सुद्धा व्हायला हवा, कारण मुलगा मुलगी दोन्ही समान आहेत. आपण ऑफिसमधून घरी आल्यावर लहान बाळ, लहान मुल घरामध्ये दिसताच आपला दिवसभराचा कामाचा ताण तसेच थकवा पटकन निघून जातो, लहान मुलाच्या निरागस हास्यामध्ये एक वेगळंच सौंदर्य, एक वेगळीच ओढ, आणि एक वेगळेच आकर्षण असतं.

श वरून मुलांची नावे Marathi Boy Names Starting with Sha

लहान मुल हसल्यानंतर आपण आपली चिंता लगेच विसरून जातो आणि पटकन त्या मुलाकडे आकर्षित होतो. लहान मुलाचा निरागस हट्ट त्याच खेळणं बागडणं हे सर्व काही मनमोहक असते. घरामध्ये लहान मुल असल्यावर घरामध्ये जिवंतपणा असल्यासारखा वाटतो त्याच्या खेळण्याचा त्याच्या किंचाळण्याचा आवाज संपूर्ण घरभर घुमत असतो.

लहान मुले ही मातीच्या गोळ्या सारखी असतात आपण जसे त्यांच्यावर संस्कार करू, आपण त्यांना ज्या प्रकारची शिकवण देऊ त्याच प्रकारचे वळण, शिकवण त्यांना लागते आणि आपण जे संस्कार त्यांच्यावर करतो त्यावरूच त्यांचं भविष्य ठरत असतं म्हणून आपण लहान मुलांसमोर कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य केलं नाही पाहिजे जेणेकरून त्यांनी त्याचं अनुकरण करू नये.

मित्रांनो आपण लहान मुलांना जेवढे शक्य होईल तितक आपण त्यांना जपलं पाहिजे, त्यांना पोषक आहार दिला पाहिजे, जो आहार त्यांना सहजपणे पचू शकेल. त्याचबरोबर लहान मुल घरामध्ये अंगणामध्ये खेळत असताना त्याच्यावर आपले लक्ष असले पाहिजे. जेणेकरून ते खाली पडू नये त्याला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याला वेळेवर खाऊ घातलं पाहिजे.

जोपर्यंत मूल मोठं होत नाही तोपर्यंत पालकाचे त्याच्यावर लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे त्याच्या शारीरिक तसेच मानसिक वाढीसाठी योग्य तो आहार व चांगले ज्ञान आपण त्यांना दिले पाहिजे कारण यावरच त्यांच्या भविष्याचा पाया ठरत असतो.

आणखी वाचा:

दोन अक्षरी मुलींची नावे मराठी अर्थासहित

50+{पवित्र} गणपती वरून मुलांची नावे Ganpati Varun Mulanchi Nave

उ वरून मुलींची नावे Baby Girl Names Starting With U in Marathi

राजघराण्यातील मुलांची नावे Royal Names For Boy

सूचना: जर तुम्हाला “श वरून मुलांची नावे, Marathi Boy Names Starting with Sha, Sha varun mulanchi nave Marathi.” आवडली असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.

Leave a Comment