वायू प्रदूषण मराठी माहिती. हवा प्रदूषण मराठी माहिती. Air pollution information in Marathi. Essay on air pollution in Marathi. air pollution essay in Marathi. vayu pradushan upay in Marathi. vayu pradushan in Marathi. pradushan in marathi essay. vayu pradushan vishleshan Marathi. hawa pradushan project in Marathi. Air pollution project in marathi download. hava pradushan marathi nibandh.
हवा प्रदूषण होण्याची कारणे, हवा प्रदूषण निबंध मराठी, वायु प्रदूषण उपाय योजना मराठी, वायु प्रदूषण कारणे मराठी.
अश्मयुगापासून ते आत्ता आधुनिक युगापर्यंत मानवाने खूप मोठी प्रगती व विकास केला आहे, आणि या विकासाच्या मार्गावर असताना मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा ऱ्हास केला अनेक कारखाने उभारले, रहदारीसाठी वाहनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग सुरू झाला, आणि यातूनच वायू प्रदूषण वाढू लागले.
हवेत विषारी वायू लहान धूलि कणांचे प्रमाण वाढल्यामुळे air polution ही एक मोठी समस्या बनली आहे. दगडी कोळसा, लाकूड यांसारखे ज्वलनशील पदार्थ जाळल्याने हवेत कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड इत्यादी विषारी वायू हवेत सोडले जातात आणि अशा हवेत माणसाचे श्वास घेणे फार धोकादायक आहे.
रस्त्यांवरील बहुतांशी वाहनांमधून कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड (carbon dioxide, nitrogen oxide, sulfur dioxide, soot particles) असे घातक पदार्थ हवेत सोडले जातात, आणि air polution चे मुख्य कारण हेही आहे वाहनांचा अतिवापर भारतात या समस्येने थैमान घातले आहे. त्यामुळेच तर जगभरातील सर्वात जास्त हवा प्रदूषित असणाऱ्या शहरांमध्ये दिल्लीचा समावेश होतो.
आतापासूनच तिथल्या माणसांना श्वास घेताना अडचणी येत आहेत, आणि वेळेच्या अगोदर या गोष्टीवर लक्ष नाही केंद्रित केले तर मानवाचे भविष्य धोक्यात येणार हे निश्चित आहे. हवा प्रदूषणाला आणखी एक मोठे कारण म्हणजे सण समारंभाच्या वेळेस फटाके वाजवणे, थंडीच्या दिवसात गाडीचे टायर, प्लास्टिकच्या पिशव्या जाळणे, burning firecrackers, burning car tires on cold days, burning plastic bags, असे कृत्य करणे अतिशय घातक आहे.
सूर्याकडून पृथ्वीकडे काही हानीकारक असतात पण पृथ्वीच्या वातावरणात पसरलेल्या ओझोन वायूचा थर यामुळे ते तिथेच काढून ठेवले जातात परंतु वाढलेल्या प्रदूषणामुळे या वस्तूंच्या थराला काही ठिकाणी चित्र पडण्यास सुरुवात झाली आहे आणि हे सर्व जिवांसाठी हानिकारक किरणे येतात. पण पृथ्वीच्या वातावरणात पसरलेल्या ओझोन वायूच्या (Ozone layer) थरामुळे ते तेथेच अडवून ठेवले जातात. परंतु वाढलेल्या प्रदूषणामुळे या ओझोनच्या थराला (Ozone layer) काही ठिकाणी छिद्र पडण्यास सुरुवात झाली आहे. हे सर्वच संजीवांसाठी हानिकारक आहे.
Air Pollution Information in Marathi
Carbon dioxide and other toxic air मुळे हरितगृह परिणाम वाढत आहे. याचे दुष्परिणाम असे की यामुळे पृथ्वीच्या तापमानात हळूहळू वाढ होत आहे. या तापमान वाढीमुळे Global Warming ध्रुवावरील बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आहे, आणि शास्त्रज्ञांच्या मते येत्या काही वर्षात काही शहरे पूर्णपणे पाण्याखाली जातील.
air polution मुळे मानवाला काही घातक रोगांची (malignant disease) बाधा होऊ शकते, जसे की श्वास घेताना त्रास, खोकला डोळ्यांचे रोग, त्वचेचे रोग (cough, eye diseases, skin diseases) इत्यादी. आणि काही वेळेस हवेतील विषारी पदार्थ पावसाच्या पाण्याबरोबर मिसळून आम्लपर्जन्य होण्याची शक्यता असते, यामुळे वनस्पतींचे खूप मोठे नुकसान होते. त्यांची वाढ खुंटते पाने गळतात इत्यादी हे चित्र कुठेतरी बदलल गेल पाहिजे, नाहीतर आपल्या येणाऱ्या पिढीला याची खूप मोठी किंमत द्यावी लागेल.
शासनाने यासाठी युद्ध स्तरावर उपाययोजना आखल्या पाहिजेत. जास्त धूर सोडणारी व मर्यादा ओलांडलेली वाहने जप्त केली पाहिजेत. प्रक्रिया न करता हवेत विषारी वायू सोडणाऱ्या कारखान्यांनी वरती निर्बंध लादले गेले पाहिजेत, आणि आण्विक चाचण्या व रासायनिक शस्त्रांच्या वापरावर बंदी आणावी.
तसेच एक जबाबदार नागरिक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहेत जी पार पाडून आपणही वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हातभार लावावा. जसे की शक्य असेल तेवढा खाजगी वाहनांचा वापर न करता रहदारीसाठी शासकीय वाहनांचा वापर करावा.
सणांमध्ये फटाक्यांचा वापर टाळावा. Tires, rubber, plastic जाळणे थांबवावे. आज वायुप्रदूषण मर्यादेबाहेर गेले आहे. एका संशोधनातून सिद्ध झाले आहे की भारतातील प्रत्येकी आठ मृत्यू पैकी एक मृत्यू air polution मुळे होतो, ही एक मोठी भयावह गोष्ट आहे. हवा प्रदूषण यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे. उद्यासाठी आपण आजचा बचाव करायला हवा.
प्रदूषण दूर करून हवी आहे शुद्ध हवा, हा संकल्प सर्वांनी स्वीकारावा!
Note: If you found the information about air pollution in the post “Air Pollution Marathi Information, Air Pollution Marathi Information” helpful, be sure to share it with your friends on social media for public awareness.