कुसुम सौरपंप योजनेबद्दल सर्व माहिती || kusum solar pump yojna 2023
कुसुम योजना महाराष्ट्र 2023 चे उद्देश – Kusum solar pump yojna शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करताना अनेक अडचणी येतात. यावर पर्याय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने एक महत्त्वाची योजना निधी योजना म्हणजे कुसुम सोलर योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप दिल्यानंतर त्यामुळे शेतीच्या पाण्याच्या अडचणी सुटणार आहे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे केंद्र … Read more