महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे, 5 प्रादेशिक विभाग नावे
महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे: सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा सगळ्यांचा समृद्ध वारसा लाभलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य होय. महाराष्ट्र राज्यात साधू संत, छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबडेकर, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी आण्णा कर्वे यांसारख्या थोर समाज सुधारकांनी अपार बदल घडवून आणले. महाराष्ट राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात बंधुता, समानता, … Read more