भारतातील 28 राज्यांची नावे व राजधानी तक्ता (Updated 2023)

विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पूर्वीची भारतातील 29 राज्यांची नावे व राजधानी शोधत असाल तर तुमच्या महितीकरता सांगायाचे झाले तर 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मूकाश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आल्यामुळे भारतातील राज्यांची संख्या 29 वरुन 28 झाली आहे. म्हणून आम्ही खाली भारतातील 28 राज्यांची नावे व राजधानी ही नवीन यादी दिली आहे.

भारतातील 28 राज्यांची नावे व राजधानी

भारतातील 28 राज्यांची नावे व राजधानी

क्रमांकराज्यराजधानीस्थापना
1आसामगुवाहाटी1 November. 1956
2बिहारपाटणा1 November. 1956
3कर्नाटकबेंगलोर1 November. 1956
4केरळतिरुवनंतपूरम1 November. 1956
5ओडिशा  भुवनेश्वर1 November. 1956
6राजस्थानजयपूर1 November. 1956
7उत्तर प्रदेशलखनऊ1 November. 1956
8पश्चिम बंगालकोलकाता1 November. 1956
9नागालँडकोहिमा1 December
10पंजाब चंदिगढ1 November. 1966
11मेघालयशिलॉंग21 January. 1972
12त्रिपुराआगरतला21 January. 1972
13छत्तीसगडरायपूर1 November. 2000
14झारखंडरांची15 November. 2000
15तमिळनाडूचेन्नई1 November. 1956
16गुजरातगांधीनगर1 May
17हरियाणाचंदिगढ1 November. 1966
18आंध्र प्रदेशअमरावती1 Oct. 1953
19महाराष्ट्रमुंबई1 May
20मणिपूरइंफाळ21 January. 1972
21सिक्किमगंगटोक26 April
22मिझोरामऐजवाल20 February. 1987
23गोवापणजीMay 30,
24मध्य प्रदेशभोपाळ1 November. 1956
25उत्तरांचलडेहराडून9 November. 2000
26तेलंगणाहैद्राबादJune 2,
27हिमाचल प्रदेशशिमला25 January. 1971
28अरुणाचल प्रदेशइटानगर20 February. 1987

जम्मू काश्मीर आणि लडाख हे नवे दोन केंद्रशासित प्रदेश

(Jammu and Kashmir reorganization Act 2019) अन्वये 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे भारतातील राज्यांची संख्या 29 वरुन 28 झाली. 31 ऑक्टोबर 2019 ही तारीख महत्वाची आहे कारण याच दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला.

जम्मू व काश्मीर पुनर्रचना विधयेक 2019

9 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपतींनी जम्मू व काश्मीर पुनर्रचना विधयेकावर सही केली व याच दिवशी या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यात आले. परंतु वल्लभभाई पटेल यांच्या 144 व्या जयंती दिवसाचे औचित्य साधून 31 ऑक्टोबर 2019 रोजी हा कायदा लागू करण्यात आला.

नवे केंद्रशासित प्रदेश

  1. अंदमान आणि निकोबार 
  2. चंदीगड 
  3. दादरा नगर हवेली आणि दीव दमण 
  4. दिल्ली 
  5. जम्मू काश्मीर 
  6. लडाख 
  7. लक्षद्वीप 
  8. पुदुचेरी

Leave a Comment