About Us

माझा निबंध या निबंधाच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांच स्वागत आहे.

मित्रांनो ह्या डिजिटल युगात आम्ही आपले ज्ञान वाढवण्यासाठी majhanibandh.com या साइटवर सर्व प्रकारचे शालेय निबंध प्रकाशित करत आहोत. या साइटवर दिलेल्या निबंधाचा अभ्यास करून आपण आपले ज्ञान वाढवू शकता आणि आपण आपला निबंधाचा अभ्यास पक्का करू शकता.

या वेबसाइटवर प्रकाशित केलेले सर्व निंबंध निबंध विषयाचा पूर्ण अभ्यास असलेल्या लेखकाकडून लिहले गेले आहेत.

माझा निबंध या वेबसाइटचा हेतु:

माझा निबंध या वेबसाइटचा हेतु आपल्या सर्वांचे मराठी भाषेतील निबंधाविषयी ज्ञान वाढवणे हा आहे.

निबंधाविषयी आपली असलेली आवड माझा निबंध ही वेबसाइट जपणूक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. मित्रांनो या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या निबंधविषयी आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही आम्हास खाली दिलेल्या email-id वर कळवू शकता.

majhanibandh@gmail.com

माझा निबंध ही वेबसाइट आपले निबंधविषयी ज्ञान वाढवण्याचा पुरेपर प्रयत्न करत आहे व भविषयामध्ये देखील करेल.

Facebook: https://www.facebook.com/Majha-Nibandh