names of sun in marathi, 21 names of lord surya in marathi, 12 names of lord surya in marathi, सूर्याची 108 नावे, सूर्याची 12 नावे, सूर्याची 21 नावे.
सूर्य देव हिंदू धर्मातील सर्व देवतांमध्ये पूजले जाणारे एक महत्वपूर्ण देव आहेत. नवग्रहांचे प्रमुख म्हणून सूर्य देवाला ओळखले जाते. फक्त हिंदू धर्मातच नव्हे तर जैन आणि बौद्ध धर्मात सुद्धा सूर्य देवतेला पूजले जाते. सूर्य देव हे ऋषि कश्यप आणि माता अदितीचे पुत्र आहेत. रथ सप्तमीला सूर्य देवाचा जन्मदिवस साजरा केला जातो.
सूर्य देव हे सात घोडे जुंपलेल्या रथामध्ये विराजमान असतात. त्या सात घोड्यांची नावे गायत्री, बृहती, उष्णिह, जगती, त्रिस्तुभ, अनुष्टुभ आणि पंक्ती अशी आहेत. सूर्यदेवाच्या रथाचे सात घोडे हेच इंद्रधनुषाचे सात रंग आहेत, काहीजण याचा अर्थ आठवड्यातील सात दिवसांशी लावतात तर काहीजण या सात घोड्यांना मानवी शरीरातील सात चकरांचे प्रतीक मानतात.
भारत देशामध्ये सूर्य देवतेशी संबधित काही सण सुद्धा आहेत, जसे मकर संक्रांती, पोंगल, छठ पुजा, रथ सप्तमी, सांब दशमी आणि कुंभ मेळा इत्यादि. सूर्य देवतेची काही लोकप्रिय अशी मंदिरे सुद्धा आहेत त्यापैकी एक ओडिसा राज्यातील कोणार्क सूर्य मंदिर होय.
कोणार्क सूर्य मंदिर हे एक भव्य मंदिर आहे. जर वर्षी प्रत्येक राज्यातून येणारे लाखो भाविक या मंदिराला भेट देतात. काही भाविक सूर्य देवतेची रोज सकाळी पुजा करतात आणि गायत्री मंत्राचा जप करत सूर्याला जल अर्पण करतात.
Topics
Names of Sun in Marathi
नावे | अर्थ |
विकर्तन विवस्वान मार्तंड भास्कर रवि लोकप्रकाशक श्रीमान लोक गृहेश्वर लोक त्रिलोकेश कर्ता हर्ता तमिस्त्रहा तपन तापन शुचि सप्ताश्ववाहन गभस्तिहस्त ब्रह्मा सर्वदेवनमस्कृत | संकट दूर करणारा या नावाचा अर्थ प्रकाश असा होतो. ज्याचा उदय सोन्याच्या अंड्यातून झाला असा. प्रकाश देणारा जो गर्जना करतो जगाचा प्रकाशक आदर असलेला जगाचा डोळा ग्रहांचा स्वामी जगाचा साक्षीदार तिन्ही जगाचा स्वामी जगाचा कर्ता सर्व नष्ट करणारा. अंधार नष्ट करणारा तापमान वाढवणारा अग्नीत जाळणारा. या नावाचा अर्थ पवित्र असा होतो. ज्याचा रथ सात घोडे वाहून नेतात. ज्याचे हात सूर्याची किरणे आहेत. जगाचा निर्माता सर्व देवांकडून पूजला जाणारा. |
सूर्याची संस्कृत नावे
नावे | अर्थ |
भास्कर भानू दिवाकर दिनकर आदित्य सूर्य अरुण मित्र अंशुमान सवित्र | प्रकाश देणारा तेजस्वी प्रकाशाचा स्वामी सूर्य अदितीचा पुत्र सूर्य अरुणोदय, पहाटेचा सूर्य सर्वांचा मित्र सूर्याची किरणे, प्रकाश, चमक जागृत करणारा |