Latest 133+बंगल्याची नावे मराठी Bungalow Names in Marathi.

तुमच्या नवीन घरासाठी bungalow names in marathi मध्ये व बंगल्याची नावे मराठी मध्ये शोधताय तर मग खास घर मालकाला आवडतील अशी royal house names in marathi मध्ये लिस्ट खाली दिली आहे.  

मित्रांनो घर हे आपल्याला निवारा तर देतेच परंतु घर हे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे श्रद्धास्थान असते, घर हे प्रत्येक कुटुंबातील सदस्याचा आधार असते. घर म्हणजे एक मंदिर आहे जेथे आई वडिलांच्या रूपात देव राहत असतो. मित्रांनो घराला एक साजेसे सुंदर व अर्थपूर्ण नाव देणे हे आपले कर्तव्य आहे. तर मग चला बंगल्याची नावे मराठी मध्ये पाहूया.

Bungalow Names in Marathi

तुमच्या आनंदी वास्तुसाठी रुबाबदार, शुभदायी, अर्थपूर्ण व एकमेव अशी नावांची यादी खाली दिली आहे. या यादीतील सर्व नावे घरातील सर्व सदस्यांना नक्की आवडतील अशी नावे दिली आहेत. खालील पैकी कोणतेही तुमच्या आवडीचे नाव तुम्ही तुमच्या बंगल्याला देऊ शकता.

Bungalow Names in Marathi
भावसागर
ब्रहमगिरी
कलासागर
सरस्वती
प्रदीप
देवगिरी
अंजनेय
अक्षता
मन्नत
आनंद सागर
श्याम
चार धाम
द्वारका
दिव्य
गोकुळ कृपा
आनंद
चंद्रिका
उल्हास
कुसुम
मृदुंग
भक्ति
शांती
साधना
पवित्रा
दिव्यश्री
शांती
प्रेम
शिवशक्ति
शिवधाम
कृष्णधाम
रुद्र
माधव
भैरव
भाग्यहर्ष
त्रिमूर्ति
पद्मावती
आदिलक्ष्मी
महालक्ष्मी
दत्तगुरू
श्रीपाद
तिरंगा
तेजस्वी
मेघा
विद्या
भावना
सृष्टी
आनंदसागर
नाथसागर
सूर्योदय
श्याम सुंदर
मुरलीधर
दर्शन
श्रीराम
जानकी
इंद्रप्रस्थ
मधुवन
मोहन
प्रजापती
वासुदेव
कृष्णा
राधेकृष्णा
श्यामसुंदर
रुद्राक्ष
नीलमणी
सुरभी
मांगल्यम कृपा
आशीर्वाद
ओम
तृप्ती
स्वीट होम
रत्ना
नमह
शिवाय
सुख सागर
शांती सागर
स्वरूप
श्रम
पुजा
सुखस्पर्श
स्वानंद
परमानंद
तीर्थ
वैकुंठ
वर्धमान
भूषण
विश्वदीप
भाग्योदय
हरे कृष्णा
गोपाल कृपा
आईचा आशीर्वाद
आई वडिलांचा आशीर्वाद
कृष्णागिरी
त्रिवेणी
मातोश्री
संगम
आश्रम
इंद्रधनु
सप्तरंग

Royal House Names in Marathi

तुमच्या रॉयल होमसाठी अगदी सोपी royal house names मराठीत खाली दिली आहेत.

जागृती
विरुंगुळा
विश्रांती
सुखोदय
विठठ्ल धाम
विठठ्ल रुक्मिणी
ओंकार
प्रगति
तपस्या
पुण्य
अग्निहंस
रत्नाकर
निकुंज
पुष्पक
अंजना
समृद्धि
निरंकार
स्वप्नपूर्ती
निर्मल
कैलास
कुटुंब
वृंदावन
तुलसी
वसुंधरा
शंखनाद
स्वरकुंज
चैतन्य
अयोध्या
मन मंदिर
कीर्ती
स्वर्ग
संस्कृती
सिद्धी
रिद्धि सिद्धी
सागर
इंद्रधनु
Jagruti
Virungula
Vishranti
Sukhoday
Vithathl dham
Vithathla rukmini
Omkar
pragti
Tapasya
Punya
Agnihans
Ratnakar
Nikunj
Pushpak
Anjana
Samrudhi
Nirankar
Swapnpurti
Nirmal
Kailas
Kutumb
Vrindavan
Tulasi
Vasundhara
Shankhnad
Swarkunj
Chaitanya
Ayodhya
Man mandir
Kirti
Swarg
Sanskruti
Siddhi
Riddhi siddhi
Sagar
Indradhanu

माझानिबंध.कॉम ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला वरती दिलेली बंगल्याची नावे मराठी आवडली असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका.🙏

Leave a Comment