Shivaji maharaj group names in marathi: शिवाजी महाराज यांच्या नावावरून व शिवाजी महाराज यांच्या नावाशी साम्य असणारी ग्रुपची नावे मराठीत. शिवराय हे फक्त नाव नाही तर एक वादळ, एक गर्जना, एक ज्वलंत इतिहास, एक प्रेरणा, एक साम्राज्य, एक विचार, एक युग व एक दिशा आहे. शिवरायांशी संबंधित शब्द कानावर पडल्यावर अंगात एक ऊर्जा तयार होते जी प्रत्येक अपयशाला, संकटाला चिरून टाकते.
शिवरायांच्या नावात असलेली ताकत ही अशक्य गोष्टींना शक्य करण्यासाठी अंगात एक शक्ति निर्माण करते तर विचारात एक प्रेरणा निर्माण करते. त्यामुळे अनेक शिवभक्त शिवप्रेमी आपल्या कंपनीला, ग्रुपला, व्यवसायाला व आपल्या मुलांना शिवरायांचे नाव देणे अधिक पसंत करतात.
जर तुम्हाला तुमच्या व्हाटसप्प ग्रुप, फेसबूक ग्रुप, इनस्टाग्राम पेज व टिमसाठी शिवाजी महाराजांच्या नावावरून नाव द्यायचं असेल तर खास शिवप्रेमींसाठी Shivaji Maharaj Group Names in Marathi मध्ये संग्रह खाली दिला आहे.
Shivaji Maharaj Group Names in Marathi
1. जगदंब 2. शिवराय 3. शिवबा 4. एक मराठा लाख मराठा 5. आमचा एकच देव फक्त शिव छत्रपती 6. सह्याद्रि 7. शिव गर्जना 8. शिव अभिषेक 9. शिवभक्त 10. शिव शासन 11. शिव दर्पण 12. शिव शंभू राजे 13. शिवशाही 14. महाकाल 15. मालक 16. आमचा बाप 17. आमचे दैवत 18. मराठा साम्राज्य 19. शिव प्रतिष्ठान 20. शिव पूजन 21. हिंदू हृदय सम्राट 22. दैवत 23. हिदू साज 24. छत्रपतींचा मावळा 25. छत्रपती 26. कट्टर शिवभक्त 27. जय शिवराय 28. शिवराज्य 29. शिव साम्राज्य 30. शिव पहाट 31. शिव प्रताप 32. माझं शिवबा राज 33. शिव सोहळा 34. शिव दर्शन 35. ढाण्या वाघ 36. वाघ सह्याद्रीचा 37. स्वराज्य 38. भगवा महाराष्ट्र 39. शिव ज्योत 40. शिवतेज 41. राजा शिवछत्रपती 42. लखखती तलवार 43. गनिमी कावा 44. शिव मुजरा 45. शिवभूमी 46. माता जिजाऊ 47. शिवनेरी 48. रायगड 49. राजाधिराज शिव छत्रपती 50. शिव अभिमान 51. शिव दुर्ग 52. शिवबा राज 53. क्षत्रियकुलावतंस 54. सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती 55. श्रीमंत शिव छत्रपती | Jagdamba Shivarai Shivba Ek Maratha Lakh Maratha Aamcha Ekch Dev Shiva Chhatrapati Sahyadri Shiv Garjana Shiv Abhishek Shivbhakt Shiv Shasan Shiv Darpan Shivshambhu Raje Shivshahi Mahakal Malak Amcha Baap Amach Daivat Maratha Samrajya Shiv Pratishthan Shiva Pujan Hindu Hruday Samrat Dev Hidu Saj Chhatrapatincha Mawla Chhatrapati Kattar Shivbhakt Jai Shivarai Shivrajya Shiv Samrajya Shiv Pahat Shiv Pratap Majh Shivba Raj Shiv Sohala Shiva Darshan Dhanya Vagh Vagh Sahyadricha Swarajya Bhagva Maharashtra Shiva Jyot Shivtej Raja Shivchhatrapati Chamkti Talwar Ganimi Kava Shiva Mujra Shivbhoomi Mata Jijau Shivneri Raigad Rajadhiraj Shiva Chhatrapati Shiva Abhiman Shiva Durg Shivba Raj Kshatriyakulavats Sinhasanadhiswar Raja Shiv Chhatrapati Shrimant Shiva Chhatrapati |