शिव वरून मुलांची नावे व मुलींची नावे [130+ नावे अर्थासहीत}

शिव वरून मुलांची नावे, शिव वरून मुलींची नावे, Lord Shiva Names for Baby Boy in Marathi: देवाचा देव महादेवाची हजारो नावे आहेत. महादेवाची प्रचलित अशी 108 नावे आहेत. त्यापैकी भोलेनाथ, महादेव, शिव, शंकर ही प्रमुख नावे आहेत जी सदैव शिव भक्तांच्या मुखात असतात. ३३ कोटी देवामध्ये सर्वाधिक पूजले जाणारे देव शिव शंकर आहेत.

शिव या दोन अक्षरी शब्दात संपूर्ण विश्वाची शक्ति सामावली आहे. शिव हेच सत्य आहे आणि शिव हेच सुंदर आहे. शिव हे हिंदू धर्मातील प्रमुख तीन देवता ब्रह्म विष्णु महेश यापैकी एक आहेत. महेश हेच शिवाचे रूप आहे. शिव हे विश्वाचे निर्माते आहेत.

मित्रांनो शिव शंकर हे तुमचे आवडते देव असतील, शिव हे तुमचे आदर्श श्र्द्धास्थान असेल आणि तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला शिव वरुन नाव ठेवायचे असेल तर खाली शिव वरून मुलांची नावे शिव वरून मुलींची नावे यादी अर्थासह दिली आहे.

शिव वरून मुलांची नावे

नावअर्थ
शिवभाग्यशाली नेहमी शुद्ध असणारा, दैवी,
ध्रुवअढळ तारा
प्रज्ञानसर्वोच्च बुद्धिमता
प्रांशूलत्रिशूळातील प्राण
पुष्करकमळाप्रमाणे
दक्षितदक्षांमध्ये असणारा शिव भगवान,
आदिनाथसर्वोच्च स्वामी
देवेशदेवांचा देव
रचितसर्जनशील
प्रनीलभगवान शिवाचे नाव
शिवमभगवान शंकराचे नाव
पिनाकीज्याच्या हातात धनुष्य आहे असा
ईशानशंकर, सूर्य, शासक,
ज्ञानवज्ञानी
आर्शिवशिव महादेवाचे नाव
सुखदाआनंद देणारा
सिद्धांतशिवाचा अंश
अनिकेतज्याने जगाला आपले घर बनवले आहे असा
गिरीकडोंगराचा रहिवासी
नीलकंठदुसर्‍याच्या सुखासाठी स्वत: सर्व काही सहन करणारा
शिवांगशिवाचा अंश
स्वयंभूस्व निर्मित श्रेष्ठ चंद्राचा स्वामी
वर्धनमहादेव, समृद्धि
मोक्षितजो मुक्त आहे
शिवशुभ सर्व सामावून घेणारा
शंभूआनंदाचा स्रोत
सार्थकयशस्वी, महादेवाचे नाव
शूलिनत्रिशूळ चालवतो तो
हिरण्यहिरा सोने किमती धातू
क्रिशांगभगवान शिव, शिवाचे विशेषण
अमरिशदेवांचा देव
शिवांशशिवाचा अंश
पुष्करकमळ
एकाशएक डोळा, भगवान शिव
औगधजो जीवनात प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो
दक्षेसदक्षांचा देव
धन्वीनसंपत्ति असणारा
ओजसतेज, चमक
अनघनिष्कलंक
शिवायशंकर
शिवतेजशंकर
शिवमशंकर
शिवाशंकर
दुर्जयअशा व्यक्तीवर विजय मिळवणे कठीण असते असा
रुद्राक्षभगवान शिवाचे डोळे

शिव वरून मुलांची मॉडर्न नावे

नावअर्थ
रुद्रेशरुद्राचा अंश
वृषांककोणतेही पाप न केलेला
अनिरुद्धन थांबणारा
अक्षतज्याला चिरडणे तोडणे शक्य नाही असा
अनुराजतल्ल्क शिवाचा भक्त
आदिसुरुवात
हिमनिशपार्वतीचा पती
सिद्धांतशिवाचा अंश, नियम
व्रतेशधार्मिक तपस्येचा पती
अभिरामयोगी सुंदर रमणीय
निर्भयकोणतीही भीती नसणारा
अद्विकवेगळा सर्वात वरचढ
केदारहिमालयाचे टोक
कशिशकाशीचा राजा
सोपानपायर्‍या जिना, शंकर
यजतपवित्र प्रतिष्ठित
दुर्वासकठीण राहत असलेला
ओजस्वचकाकी चमक तेज
गतिकअत्यंत वेगवान
माधवनमहादेव
शिवराजनाश करणारा
ईश्वरदेवांचा देव
कौशिकप्रेम आणि आपुलकीची भावना
निलयस्वर्ग घर
सियानशिवाचा अंश
रुद्रभीतीदायक, वादळाचा देव, महाकाय असा
उदीषशिवाच्या मंत्राचा समावेश असणारा
अभिरुआदिस्वरूप
निरंजनशुद्ध निष्कलंक
सार्थकयशस्वी
हितेशशिवाचे नाव
ऋतुध्वजसर्व ऋतूंमध्ये राहू शकणारा
प्रियदर्शनज्याचे दर्शन झाल्यावर आनंद मिळतो असा
प्रज्ञानसर्वात बुद्धीमान असलेला
वर्धनआशीर्वाद समृद्धि
ओमेशशिवाचा महान भक्त
इयानदेवाकडून भेट मिळालेला
साकेतस्वर्ग
सोहमसुंदर दिसणारा
भार्गवअग्नि
इशांकशिवाचा अंश
इशांतलहान बाळ
मल्हारविजेता, खंडेराया
गौरेशगोरीचा पती
निशिवशिवाचा लहान अंश

Lord Shiva Names for Baby Boy in Marathi

नावअर्थ
शिवाक्षशंकराचा तिसरा डोळा
विमर्शविचार
गौरेशदेवी गौरीचा पती, शिव शंकर
कलमेशशिव
वरिशशिव
हरवेश भगवान शकरांचे प्रतीक
अनिशपरम व शंकर
सुरूपशंकर
आलेखभगवान शिव
अरहंतशत्रूचा विनाश करणारे, शंकर
देवेशदेवांचा देव महादेव
हिमाक्षशिवाचे अंग
ईशानसूर्य, शंकर
तवनेशभगवान शिव
यजतपवित्र व भगवान शिव असा अर्थ
परमेशविष्णु व शंकर
लवितशंकर
अविरूपआकर्षक, शिव शंकर
दक्षेसकौशल्य पूर्ण व शिव शंकर असा अर्थ
भार्गवदीप्तिमान
रिशांकशिवभक्त
लवितशंकर
निशालज्याचा अंत नाही असा. शिव शंकर
प्रणव
गंगाधर

शिव वरून मुलींची नावे

शिवश्री
शिवनंदा
शिवदिनी
शिवमुद्रा
शिवकन्या
शिवमीरा
शिवनंदा
शिवरूपा
शिवसंजीवनी
शिवतेजस्वी
शिवकन्या
शिवसुंदरी
शिवांगी
शिवदुर्गा
शिवसाधना
शिवरीका
शिवमिता
शिवप्रभा
शिवरेखा
शिवराणी
शिवरत्ना
शिवसाक्षी
शिवतृप्ती
शिवदूती
शिवांजली
शिवकांता
शिवानी
शिवजाई
शिवरूपा
शिवण्या
शिवकुमारी
महादेवी
महेश्वरी
महेशी
परमेश्वरी
रुद्रदेवी
रुद्रकाली
ऋषिका
सिद्धि
शिवगामी
शिवप्रभा
वर्धिनी 
शिवस्वरूपा
शिवआराधना
शिवपूजा
शिवाकृती
शिवानी
शिप्रा
शिवकीर्ती
शिवजयंती
शिवरूपा
शिवन्या
शिवसुंदरी
शिवकांता
शिवस्वी
शिवांगी

धर्माचे रक्षण करण्यासाठी शिव संरक्षक आणि संहारक या दोन भूमिका पार पाडत असतात. शिव हे तपस्वी आहेत ते ध्यान साधनेत सदैव विलीन असतात. जेव्हा ते आपल्या खर्‍या व परम भक्ताचा आवाज ऐकतात तेव्हा ते आपल्या ध्यानातून बाहेर येऊन भक्ताला दर्शन देतात. संपूर्ण जगात शिव शंकराचे लाखो भक्त आहेत ते शिवाला अनेक नावांनी पूजतात. विविध आकाराच्या मूर्तिमध्ये शिवाची भक्ति करतात. भगवान शंकराचा तिसरा डोळा हे ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. शिवाच्या नजरेतून एक सूक्ष्म जीव सुद्धा लपत नाही, शिव शंकर हे पृथ्वीरील सर्व प्राणिमात्रांचे पालनहार आहेत.

शिवभक्तांनो तुमच्या लाडक्या मुलाला किंवा मुलीला नाव ठेवायच असेल तर वरील पोस्टमध्ये दिलेल्या “शिव वरून मुलांची नावे, शिव वरून मुलींची नावे” यादीतील सुंदर नाव तुमच्या मुलाला किंवा मुलीला द्या. शिवभक्तांनो शंकराच्या नावावरून नाव ठेवल्यास शिव शंकराचा आशीर्वाद सदैव तुमच्या मुलाच्या व मुलीच्या पाठीशी राहील.

Leave a Comment