माझी आई या विषयावर दहा ते पंधरा ओळी लिहा, माझी आई निबंध मराठी 20 ओळी, माझी आई माहिती, माझी आई निबंध मराठी 300 शब्द, माझी आई निबंध मराठी 15 ओळी, माझी आई निबंध मराठी 10 ओळी.
वर्गामध्ये शिक्षकांकडून किंवा परीक्षेमध्ये माझी आई या विषयावर दहा ते पंधरा ओळी लिहा, हा प्रश्न नेहमी विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही या पोस्ट मध्ये आई विषयी काही ओळी दिल्या आहेत त्याचा अभ्यास करून तुम्ही या ओळींचा वापर वरील प्रश्नाचे उत्तर देणायकरिता करू शकता.
माझी आई कष्टाळू, दयाळू व समजूतदार आहे.
ती घरामध्ये पहाटे सर्वात अगोदर उठते.
ती आमच्यासाठी सकाळी उठून पौष्टिक नाश्ता बनवते.
माझ्या आईच्या चेहर्यावर नेहमी हास्य असते.
माझ्या आईला दिवसभर घरातील सर्व कामे करावी लागतात.
माझी आई घरातील काम करत असताना कधी थकत नाही.
माझी आई माझी चांगली मैत्रीण आहे.
माझी आई गृहिणी आहे.
आई माझी व कुटुंबाची काळजी घेते.
सकाळी संध्याकाळी देवाची पूजा करते.
ती रोज पहाटे उठल्यावर तुळशीला पाणी घालते.
माझ्या आईला आळशी राहणे आवडत नाही.
ती नेहमी कामांमध्ये व्यस्त असते.
माझी आई ही नम्र स्वभावाचे आहे, ती कधीच कोणाचा राग राग करत नाही.
आई प्रत्येक सण आनंदाने साजरी करते.
ती माझ्या आजोबांची काळजी घेते.
आई मला अभ्यासामध्ये मदत करते.
मला रोज शाळेत सोडायला येते.
माझी आई घरामध्ये माझ्या आवडीचे निरनिराळे पदार्थ बनवते.
या जगामध्ये सर्वात अनमोल शब्द कोणता असेल तर तो म्हणजे आई.
आई या शब्दाची व्याख्याच करता येत नाही.
माझी आई माझा गुरु आहे.
आई माझ्या मनातील सर्व गोष्टी न सांगता जाणून घेते.
मला वाईट सवयींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते.
माझे काही चुकल्यास माझी आई कधी कधी मला ओरडते आणि पुन्हा प्रेमाने जवळ घेते.
शाळेतील सर्व पालक सभेला माझी आई उपस्थित राहते.
शाळेतील स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास माझी आई मला प्रोत्साहन देते.
माझा रोज अभ्यास घेते.
माझी आई माझ्या सोबत रोज माझे आवडते खेळ खेळते.
माझ्या आई झोपी जा आणि अगोदर मला महापुरुषांच्या गोष्टी सांगते
मी या जगात सर्वात जास्त विश्वास माझ्या आईवर ठेवतो.
परीक्षेला जाताना माझी आई माझी सर्व तयारी करते.
शाळेतील शिक्षकांना माझ्या शैक्षणिक प्रगतीविषयी माझी आई नेहमी विचारत असते.
मला चांगले वळण लागावे, मी नेहमी खरे बोलावे यासाठी माझी आई कधी कधी कठोर सुधा बनते.
समाजातील वयस्कर लोकांचा आदर करावा याची सुद्धा शिकवण देते.
माझी आई लहान मुलांना प्रेमाने जवळ घेते.
आई ह्या शब्दात सगळं जग सामावल आहे.
आई आहे तर सर्वकाही आहे.
आई माझा देव आहे.
ती कधीच कोणाचे मन दुखवत नाही.
ती नेहमी बाबांशी आदराने बोलते.
माझी आई समाजातील सर्व लोकांना प्रेमाने बोलते.
माझी आई उत्तम जेवण बनवते.
मी माझ्या आईला कधीच विसरणार नाही.
घरी पाहुणे आल्यावर माझ्या आईला खूप काम करावे लागते.
रोज संध्याकाळी माझी आई तुळशीजवळ दिवा पेटवते.