{Best 100} राजघराण्यातील मुलांची नावे Royal Names For Boy

राजघराण्यातील मुलांची नावे, Royal Marathi Names For Boy.

अजय, अजिंक्य, अधिराज, अनिरुद्ध, अमर, अर्जुन, अलोक, अशोक, उदय, ओमप्रकाश, करण, कार्तिक, कार्तिकेय, कृष्णराज, कोशल, क्रांतिवीर, गौरव, चंद्रप्रकाश, चंद्रसेन, जय, जयदीप, तेज, त्रिविक्रम, दत्तराज, दिग्विजय, दीपक, दीपराज, देव, देवेंद्र, धनराज, धर्मराज, धवलगिरी, पवन, पृथ्वीराज, प्रताप, भद्रसेन, भरत, भीमराज, भूपेंद्र, मधुकर, यशराज, युधिस्टर, योग, रणजीत, रणवीर, रत्नराज, रवींद्र, राज, राजदीप, राजरत्न, राजवर्धन, राजवीर, राजा, राजाराम, राजीव, राजेंद्र, राजेश, राणा, लक्षविक्रम, विक्रांत, विजय, विराज, विश्वजीत, विश्वनाथ, वीर, वीरभद्र, वीरसेन, वैभव, शक्ती, शिवाजी, शूरसेन, शौर्य, श्रीतेज, संभाजी, सम्राट, स्वराज, हरिचंद्र, हरीश इत्यादि.

आणखी वाचा:

50+{पवित्र} गणपती वरून मुलांची नावे Ganpati Varun Mulanchi Nave

श वरून मुलांची नावे Marathi Boy Names Starting with Sha

उ वरून मुलींची नावे Baby Girl Names Starting With U in Marathi

Ajay, Ajinkya, Adhiraj, Aniruddha, Amar, Arjun, Alok, Ashoka, Uday, Omprakash, Karan, Karthik, Kartikeya, Krishnaraja, Koshal, Krantiveer, Gaurav, Chandraprakash, Chandrasen, Jai, Jaideep, Tej, Trivikram, Dattaraj, Digvijay, Deepak, Deepraj, Dev, Devendra, Dhanraj, Dharmaraj, Dhawalgiri, Pawan, Prithviraj, Pratap, Bhadrasen, Bharat, Bhimraj, Bhupendra, Madhukar, Yashraj, Yudhistar, Yoga, Ranjit, Ranveer, Ratnaraj, Ravindra, Raj, Rajdeep, Rajaratna, Rajvardhan, Rajveer, Raja, Rajaram, Rajiv, Rajendra, Rajesh, Rana, Lakshvikram, Vikrant, Vijay, Viraj, Vishwajeet, Vishwanath, Veer, Virbhadra, Veersen, Vaibhav, Shakti, Shivaji, Shursen, Shaurya, Shritej, Sambhaji, Samrat, Swaraj, Harichandra, Harish etc.

राजघराण्यातील मुलांची नावे Names of royal children

मित्रांनो नावात काय आहे असं शेक्सपिअरन म्हटलं आहे पण नाव ही माणसाची ओळख आहे, पण मित्रांनो सध्याच्या काळात नाव ठेवण्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाते, जे नाव आपण एखाद्या लहान मुलाला देणार आहोत तर सर्वप्रथम त्या नावाचा अर्थ शोधला जातो.

शक्यतो नावाचा अर्थ यश देणारा, वैभव देणारा, कर्तुत्व निर्माण करणारा, विजयी होणारा अशा प्रकारचे समृद्ध अर्थ असलेली नावे निवडली जातात. पूर्वीच्या काळी एखाद्या लहान मुलाला नाव ठेवताना राजा महाराजा शूरवीर, पराक्रमी महापुरुषांची नावे ठेवली जात असत, जसे शिवाजी, तानाजी, अशोक, राजाराम पण जसा काळ बदलत गेला तशी नावेसुद्धा आधुनिक छोटीशी झाली आहेत. पूर्वीची नावे खूप मोठी लांबलचक असायची पण सध्या दोन अक्षरी, तीन अक्षरी नावे ठेवली जात आहेत.

मित्रांनो सध्या नावासारखे कोणीही वागत नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीचे नाव राम असेल तर तो देवासारखा, रामासारखा वागेल हे कशावरून कधीकधी देवाची नावे असणारी माणसे राक्षसारखी वागू लागली आहेत, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे नाव महादेव असेल तर तो रावणासारखी वर्तणूक करू लागला आहे.

राजघराण्यातील मुलांची नावे

जर एखाद्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण असेल तर तो आपल्या भावाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करत आहे, मग तुम्हीच पहा एखाद्या व्यक्तीला कितीही सुंदर अर्थपूर्ण नाव जरी ठेवण्यात आले तरी ती व्यक्ती समाजामध्ये घरामध्ये वाईट वागत आहे, म्हणजे सांगण्याचा दृष्टिकोन एवढाच की शेक्सपियरने जे म्हटले आहे तेच खरं आहे कारण नावामध्ये काहीच नाही.

A person’s identity depends on his temperament, manner of speaking, behavior, character, study, experience, and success. Then, even if the person has a strange name, she is famous worldwide and lives in everyone’s heart. Friends, the place of good-natured people, remains in the heart of man.

राजघराण्यातील मुलांची नावे

People are more attracted to such people because their sweet talk attracts people to them; this means it’s about to be the most delusional time of the year, as well. Because not all people are wrong because even people with names like Vijay, Ram, Prem are doing things that will suit their character. That is, the name is not bad, but the person’s nature is evil.

Friends, when we name our Chiranjeeva, the name should be small because the name is a part of a person’s personality, and that name will be his identity in the future. If the name is a bit weird, a little cumbersome, or an old historical myth, then the church of his age starts teasing him.

राजघराण्यातील मुलांची नावे

Friends, when you go to a strange place, the first thing you are asked for is your name. When introducing yourself at an interview venue, at a wedding, at an event, or with people in your area, they must first present themselves by your name,

At that time, if the name is a bit strange, if you are ashamed to say your name, maybe some people are proud of your name, then let it be their name anyway. Their only concern is that they want to build their future, so they ignore such things and carry the word their parents gave them for the rest of their lives.

If you liked the names given in the “राजघराण्यातील मुलांची नावे” post, be sure to share them with your friends on social media.

Leave a Comment