उ वरून मुलींची नावे मराठी, Baby Girl Names Starting With U in Marathi.
उर्मिला, urmila
उरवेला, urvela
उरवेशा, urvesha
उराक्षी, urashi
उर्मि – urmi तरंग
उरा – ura हृदय
उत्पती – utpati रचना, निर्मिती
उत्तरा utara,
उरमित urmit,
उषा – usha पहाट
उमा – uma देवी पार्वती चे नाव
उज्वला – ujvala प्रकाश
उदया – udya पहाट नाविण्याची
उदिती – uditi सूर्योदय
उक्ति, ukti
उल्का, ulka
उमंग – umang चैतन्य
उर्वशी – urvashi स्वर्गातील दासी
उमिका, umika
उर्मिला, urmila
उर्शिता – urshita मजबूत, कणखर
उर्वि – urvi मित्र , पृथ्वी, स्वर्ग
उशमा, ushama
उत्कर्शा, utkarsha
उन्नति – unnati प्रगती
उपासना – upasana पूजा
उपहार – uphar भेट वस्तु
उर्शिता, urshita
उर्शा, ursha
उर्जा – urja चैतन्य, उत्साह
उत्सवि – utsavi उत्सव सोहळा
उदिता, udita
उति, uti
उदिति, uditi
आणखी वाचा:
दोन अक्षरी मुलींची नावे मराठी अर्थासहित
50+{पवित्र} गणपती वरून मुलांची नावे Ganpati Varun Mulanchi Nave
श वरून मुलांची नावे Marathi Boy Names Starting with Sha
राजघराण्यातील मुलांची नावे Royal Names For Boy
{नवीन 2022} ड वरुन मुलींची नावे अर्थासहित (लेटेस्ट यादी)
उ वरून मुलींची नावे
मुलगी ही आपल्या कुटुंबाचा आधार आहे. दोन्ही घरी प्रकाश देणारी, दोन्ही घरांचा उद्धार करणारी मुलगी श्रेष्ठ आहे. आपल्या आईवडिलांची काळजी करणारी, आपल्या आई वडिलांची जास्त ओढ ठेवणारी मुलगी भविष्याचा आधार आहे.
आपल्या आई-वडिलांना शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारी, त्यांच्या म्हातारपणात त्यांची सेवा करणारी मुलगी फार गुणी असते. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगी असणं खूप महत्त्वाच आहे, कारण उद्याचं भविष्य या मुलीच आहेत.
आपल्या धर्म संस्कृतीनुसार रूढी परंपरेचे पालन करणाऱ्या, संस्कृतीचे जतन करणाऱ्या देवाच्या मंदिरा मध्ये दिवा तेवत ठेवून आपल्या आई-वडिलांची प्रतिष्ठा जपणाऱ्या मुली खरंच खूप खूप श्रेष्ठ आहेत.
उ वरून मुलींची नावे
आई कामावर गेल्यानंतर घरातलं सर्व काम आटोपून घेणाऱ्या, आईला आपल्या कामांमध्ये मदत करणाऱ्या, मुली मुलांपेक्षा गुणी असतात, पण आपल्या भारतीय संस्कृती मध्ये मुलींना हीन दर्जाची वागणूक दिली जाते, आणि मुलाला श्रेष्ठ दर्जाची वागणूक दिली जाते.
मुलाचा सर्व हट्ट पूर्ण केला जातो, त्याला जे काही पाहिजे ते सर्व काही दिले जाते, पण मुलीने एखादा हट्ट केल्यास तो डावलला जातो. तिला कमी दर्जाचा आहार दिला जातो आणि घरातील सर्व कामे तिला करण्यास सांगतात. लाडक्या चिरंजीवाला मनासारख वागू देतात.
उ वरून मुलींची नावे
मुलगी ही परक्याचे धन असते, जिथे आई वडील तिचं लग्न ठरवतात तिथे तिला संपूर्ण आयुष्य काढावं लागतं. मग नशिबात येईल ते सर्व तिला सहन करावं लागतं. केवळ आपल्या आई-वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या घराच्या ती सर्व काही सहन करत असते, आपल्या पुरुष प्रधान संस्कृती मध्ये तिचं शोषण तिची पिळवणूक होत असते.
घरामध्ये निर्णय घेताना तिला विचारात घेतल जात नाही. घरामध्ये कोणती भाजी बनवायची हा सुद्धा अधिकार तिला नसतो. अगदी पुरुषप्रधान मंडळी घरामध्ये साहेबांसारखे वागत असतात आणि आपल्या घरातील स्त्रीला मुलीला अगदी मोलकरणी सारखे वागतात. तिच्या भावनांचा, तिच्या इच्छांचा, तिच्या स्वप्नांचा कधीच विचार केला जात नाही.
उ वरून मुलींची नावे
नेहमी तीच शोषण केल जातं. हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि समाजामध्ये घरामध्ये पुरुषाच्या बरोबरीने तिला सर्व अधिकार आणि समान वागणूक दिली गेली पाहिजे तरच आपल्या घराचा समाजाचा आणि किंबहुना देशाचा विकास होईल. घरामध्ये एखादा निर्णय घेताना तिला विचार घेतलं पाहिजे.
मुलगी जर शिकली तर तिच्या कुटुंबाचा उद्धार करू शकते. तिच्या मुलांवर ती चांगले संस्कार करू शकते. मग जिथे घराचा विकास होतो तिथे समाजाचा विकास होण्यास वेळ लागत नाही. आणि समाजाचा विकास झाल्यास आपोआप देश प्रगतीपथावर जातो, म्हणून स्त्रियांचे अधिकार केवळ कागदावर न ठेवता ते आपण अमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे.
उ वरून मुलींची नावे
मित्रांनो मुलगी निसर्गाचं वरदान आहे, तिच्यामुळेच तर जीवनाला खरा अर्थ आहे, जर ती नसेल तर जीवन अपूर्ण आहे. मुलगी ही आपली मुलगीच नव्हे आपली बहीण, आपली आई या सर्वांचा पदभार ती संभाळते, आणि नात्यांना एकत्र बांधून ठेवते.
घरामध्ये आपुलकी, प्रेम, वाढीस कारणीभूत कोण असेल तर ती मुलगी आहे. आईच्या बायकोच्या गैरहजेरीत घर सांभाळणारी संपूर्ण घराला मायेचा घास भरवणारी आजारीपणात आपल्याला हवं नको ते पाहणारी.
आपल्या स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपल्यावर जीव लावणारी मुलगी हि सोन्याहून प्रिय आहे. म्हणून आपण आपल्या घरातील मुलीचा आदर केला पाहिजे तिला तिच्या आयुष्यात उंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन तीच आयुष्य घडवले पाहिजे.
आपल्या म्हातारपणी मुलापेक्षा सर्वात जास्त काळजी घेणारी ही मुलगीच असते. मुलगा हा त्याच्या चैनीच्या आयुष्यात दंग असतो, त्याच्या स्वप्नांमध्ये त्याच्या तरुणाईमध्ये अडकलेला असतो, पण मुलगी सासरी जाऊन सुद्धा आई वडिलांची काळजी घेत असते. मुलगी म्हातारपणाला आई वडिलांचा आधार बनते म्हणून मुलगी ही साक्षात देवीचे दुसरे रूप आहे.
सूचना: जर तुम्हाला “उ वरून मुलींची नावे” आवडली असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मिडियावर नक्की शेअर करा.