{नवीन 2024} ड वरुन मुलींची नावे अर्थासहित (लेटेस्ट यादी)

ड वरुन मुलींची नावे 2024: काहीवेळा मुलींना ड वरून सुद्धा नावे ठेवली जातात. जर वडिलांच्या किंवा आईच्या नावामध्ये ड अक्षराचा समावेश असेल किंवा आई-वडिलांच्या नावापासून संयुक्त नाव तयार करायचे असेल तरी सुद्धा ड अक्षरावरून नाव ठेवले जाते. जास्त करून ड वरुन मुलींना नाव दिले जात नाही परंतु काही वेळा मुलींना ड वरून नाव दिले जाते.

मित्रांनो आपण जर ड वरून आपल्या सुंदर मुलीला काहीतरी खास नाव देऊ इच्छित असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही या पोस्टमध्ये girl name start with d Marathi, अर्थासहित घेऊन आलो आहोत. आपणास जर ड वरुन मुलींची नावे आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

डेनीश (denish) बुद्धी
डयूमा (dyuma) शांती समानता
डेलिजा (delija) स्थिर विनम्र
डेकसा (deksa) शिकवणे, लोकांना मार्गदर्शन करणे.
डिंपल (dimpal) प्रकाश, आकर्षक असे
डिया (diya) पहाट सकाळचा प्रकाश
डोरोथी (dorothi) देवाचा प्रकाश
डेविका (devika) देवी देवता
डेलक्षी (delashi) भाग्यवान चांगल्या नशिबाची
डिवीता (divita) दैवी शक्ति, चमत्कारी दैवी
डेजी (deji) फूल
डेलीना (delina) सुंदरता
डिम्पी (dimpi) डिंपल असणारी
डीवेना (divena) आशीर्वाद
डिवीशा (divisha) दैवी देवता
डॉली (dolly) एक सुंदर डॉल
डिपू (dipu) प्रकाश तेज
डीप्रदा (diprada)
डेवीना (devina)
डीपाल (dipal)
डिजाली (dijali)
डेनशिया (denshiya)
डाया (daya)
डेमानी (demani)
ड्रीमा (drima)
डिशा (disha)
डेलीजा (delija)
डीयाशी (diyashi)
डीतीशा (ditisha)
डेजल (dejal)
डाया (daya)

आणखी वाचा:

दोन अक्षरी मुलींची नावे मराठी अर्थासहित

50+{पवित्र} गणपती वरून मुलांची नावे Ganpati Varun Mulanchi Nave

श वरून मुलांची नावे Marathi Boy Names Starting with Sha

उ वरून मुलींची नावे Baby Girl Names Starting With U in Marathi

राजघराण्यातील मुलांची नावे Royal Names For Boy

आम्हाला आशा आहे की तुम्हाला या पोस्टमध्ये दिलेली ड वरुन मुलींची नावे आवडली असतील. आशा आहे की आपण आपल्या मित्र-मैत्रिणीना व नातेवाईकांना ही नावे तुम्ही सुचवाल व नाव ठेवण्याचा कार्यक्रमामध्ये त्यांची मदत कराल. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. नेहमी माझानिबंध.कॉम साईटला भेट देत राहा.

Leave a Comment