{नवीन २०२४} दोन अक्षरी मुलींची नावे मराठी अर्थासहित

अलीकडे दोन अक्षरी मुलींची नावे मराठी ठेवण्याची केऱ्झ खूप वाढली आहे. दोन अक्षरी मुलींची नावे ऐकायला व बोलायला खूप छान वाटतात. खरे तर अशा प्रकारच्या छोट्या नावात गहन अर्थ दडलेला असतो. पूर्वी मुलीला अगदी तीन अक्षरी, चार अक्षरी नावे दिली जात असत पण जसा काळ बदलला तशी दोन अक्षरी मुलींची नावे मराठी मध्ये ठेवण्याची पद्धत सुद्धा सुरू झाली. तीन अक्षरी व चार अक्षरी मुलींची नावे बोलताना व लिहिताना काही लोकांना खूप अवघड वाटतात. त्यांचे स्पेलिंग सुद्धा लिहिताना अवघड वाटते पण त्याउलट दोन अक्षरी मुलींची नावे असतील तर अगदी शॉर्टमध्ये त्यांचे स्पेलिंग लिहिले  जाऊ शकते. दोन अक्षरी मुलींची नावे मराठी छोटी असतील तर मुलींना उगरट भाषेत सुद्धा बोलता येऊ शकत नाही. लांबलचक नाव असेल तर ते कधी कधी उगरट भाषेत सुद्धा बोलले जाऊ शकते पण तेच नाव जर छोटे असेल तर उगरट न बोलता उच्चारले जाऊ शकते.

मित्रांनो व मैत्रिणींनो आम्ही या पोस्टमध्ये खास तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या लेकीसाठी अगदी छोटी सोपी व सुंदर दोन अक्षरी मुलींची नावे मराठी घेऊन आलो आहोत आणि या नावांमध्ये एक गहन असा अर्थ सुद्धा दडलेला आहे. त्यामुळे तुम्ही ही सुंदर नावे तुमच्या लाडक्या लेकीला देऊ शकता.

दोन अक्षरी मुलींची नावे मराठी अर्थासहित

अंजु (Anju) हृदयात नेहमी वास करणारी
अंश (Ansh) देवाचा अंश
अन्वी (Anvi) प्रकाश, निसर्ग देवता
आशा (Asha) एक चाहूल एक प्रेरणा इच्छा
चित्रा (Chitra)
आभा (Abha) प्रकाश
लाव्या (Lavya) सुंदरता
क्रिशा (Krisha) दिव्य दैवी,
पिहू (Pihu) एक गोड आवाज
रिया (Riya) लक्ष्मी देवीचे प्रतीक,
तन्वी (Tanvi)सुंदरता
उर्वी (Urvi) पृथ्वी,
विधी (Vidhi) देवता, देव पूजेतील विधी,
आश्वी (Ashvi) विजयी, जिंकणारी
दिती (Diti) सुंदरतेचे प्रतीक, सुंदरतेने भरलेली
वृष्टि (Vrushti) पाऊस, मेघ धारा
जिया (Jiya) हृदय
क्षिती (Kshiti) पृथ्वी
भूवि (Bhuvi) स्वर्ग
ईशा (Isha) इच्छा
कुहू (Kuhu) एक सुंदर आवाज
राध्या (Radha) पूजा
तुष्टी (Trushti) आनंद
तिया (Tiya) देवाचा प्रसाद, देवाची भेटवस्तू
यासी (Yasi) यशस्वी, यश संपादन करणारी
सना (Sana) बुद्धिमता
अनू (Anu) देवदूत, देवपरी
सुधा (Sudha) अमृत
इरा (Ira) पृथ्वी
रिया (Riya) लक्ष्मी देवी
छवी (Chhavi)प्रतिमा, चित्र
कुकु (Kuku) गोड आवाज, पक्ष्याचा आवाज
पवी (Pavi) प्रकाश, वीज
परी (Pari) देवदूत देवपरी
रुबि (Rubi) मौल्यवान असे रत्न, रत्न प्रकार
रूही (Ruhi) आत्मा
उर्वी (Urvi) पृथ्वी
टिया (Tiya) एक विशेष नाव
रिद्धी (Riddhi) समृद्धी, वैभव भरभराट
अम्मू (Ammu) आंनद, joyfulness
आशी(Ashi) हास्य, smile
वानी (Vani) भाषण, शब्द
ईवा (Iva) जो जीवंत आहे असा अर्थ
चारू (Charu)saffron
ईला (ila) इलायाचीचे झाड,
यशी (yashi) यशस्वी असलेली
हिती (Hiti) प्रेम
नैशा (Naisha)
वान्या (Vanya) वनदेवी
सिया (Siya) एक अशी व्यक्ति जी नेहमी जिंकते
आद्या (Adya) दुर्गामाता
भूवि (Bhuvi) स्वर्ग
प्रीशा (Prisha) देवाचा प्रसाद
नीवा (Niva) नर्मदा नदीचे दुसरे नाव
बेला (Bel) एक वेल प्रकार
दिया (Diya) दीपक
इति (Iti) आगमन
इप्सि (Ipsi) इच्छा
नीरा (Nira) पाणी, कर्नाटकात पाण्याला नीरा असे म्हणतात
यामी (Yami) यामी गौतमी प्रसिद्ध अभिनेत्री सुद्धा
हिना (Hina) मेहंदी
हर्षी (Harshi)नेहमी आनंदी
अत्री (Atri) प्रकाश अत्री ऋषिचे नाव
नैना (Naina) सुंदरपणा
प्रज्या (Prajya) समजूतदार
मोक्षी (Mokshi) मुक्ती
द्विती (Dwiti) चांगले संगीत
पाही (Pahi) फुलांची पाकळी
यती (Yati) दुर्गा माता
निशी (Nishi) प्रकाश
कश्वी (Kashvi) तेज, प्रकाश
आर्या (Arya)
सान्वी (Sanvi)
जैनी (Jaini)

आणखी वाचा:

50+{पवित्र} गणपती वरून मुलांची नावे Ganpati Varun Mulanchi Nave

श वरून मुलांची नावे Marathi Boy Names Starting with Sha

उ वरून मुलींची नावे Baby Girl Names Starting With U in Marathi

राजघराण्यातील मुलांची नावे Royal Names For Boy

{नवीन 2024} ड वरुन मुलींची नावे अर्थासहित (लेटेस्ट यादी)

आपणास जर या पोस्टमध्ये दिलेली दोन अक्षरी मुलींची नावे मराठी आवडली असतील तर तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करू शकता. जर त्यांच्याही घरी तुमच्या मुलीसारख्या गोंडस बाळाने जन्म घेतला असेल तर त्यांनाही त्यांच्या मुलीला या लिस्टमध्ये असलेल्या  नावांपैकी एखादे गोंडस नाव निवडता येईल.

“चला मुली वाचवूया देशाच्या प्रगतीस हातभार लावूया.”

Leave a Comment