पावसाळा निबंध मराठी सुंदर वर्णन | Essay on Rainy Season in Marathi.
Pavsala Marathi nibandh / पावसाळा मराठी निबंध. आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध असे तीन ऋतू आहेत उन्हाळा, पावसाळा, व हिवाळा पण मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. या ऋतूमध्ये पाऊस भरपूर असतो. रिमझिम पाऊस पडत असतो. पावसात नाचत बसायला, खेळायला, एकमेकांच्या अंगावरती पावसाचे पाणी उडवायला खूप आनंद होतो. पाऊस पडत असताना छोटे छोटे तळे तयार होतात, त्यामध्ये … Read more