“साबण” जाहिरात लेखन मराठी Jahirat Lekhan in Marathi on Soap

Jahirat lekhan in Marathi on soap. Advertisement writing on soap in Marathi. साबण जाहिरात लेखन मराठी.

जाहिरात लेखन करताना खालील बाबींचा विचार करण्यात यावा.

मुद्दे:

उत्पादनाच्या गुणवतेचा उल्लेख करण्यात यावा.

कमी शब्दात जास्त आशय सामावलेला असावा.

प्रभावी शब्दरचना करण्यात यावी.

उत्पादन(वस्तु) मिळण्याचे ठिकाण यांचा स्पष्ट उल्लेख असावा.

अलंकारिक, काव्यमय शब्दांचा वापर वाक्यरचनेत असावा.

उत्पादनाचे वजन, विक्रीची किंमत, व उत्पादनावर असणारी चालू ऑफर यांचा उल्लेख करण्यात यावा.

जाहिरातीमध्ये उत्पादनाची गरज निर्माण करण्यात यावी.

सूचना: जाहिरात ही पेनने लिहावी, पेन्सिलचा वापर करू नये. जाहिरातीमध्ये चित्र काढू नये. चित्र, नक्षी वगैरे काढून सुशोभीकरण करू नये. जाहिराती सभोवती एक साधी चौकट पुरेशी आहे.

आज आपण या लेखांमध्ये साबण या उत्पादनाची जाहिरात कशा प्रकारे लिहिले जाते हे उदाहरणासह पाहणार आहोत. खाली अंघोळीच्या आणि कपड्याच्या साबणाची नमुना जाहिरात देण्यात आली आहे, आपण खाली दिलेल्या जाहिरातीमधील शब्दरचना, शब्दांची मांडणी इत्यादी पाहू शकता व अशा प्रकारची जाहिरात आपल्या भाषेत तयार करू शकता.

खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये उत्पादनाचे नाव, पत्ता इत्यादीमध्ये बद्दल करून आपण अशाप्रकारची जाहिरात लिहू शकता.

Jahirat lekhan in Marathi on soap. Advertisement writing on soap in Marathi.

Jahirat Lekhan in Marathi on Soap  

अंघोळीच्या साबणाची जाहिरात:

मुद्दे

 1. “आयुर्वेदा” साबण जो तुम्हाला ठेवतो दिवसभर ताजेतवाने
 2. 100% नैसर्गिक
 3. वैशिष्ट्ये
 4. जंतूपासून 100% संरक्षण
 5. उजळ त्वचा
 6. ताजगी पणाचा खरा अनुभव
 7. ऋतू कोणताही असो जंतूपासून सुरक्षित राहण्यासाठी साबण मात्र एकच “आयुर्वेदा”
 8. एका साबणाच्या खरेदीवर एक साबण मोफत
 9. आजच खरेदी करा आणि रहा ताजे आणि निरोगी
 10. संपर्क: आयुर्वेदा प्रायव्हेट लिमिटेड. एम.जी. रोड, पुणे. फोन: 235500, ई-मेल [email protected]
Jahirat Lekhan in Marathi on Soap
Jahirat Lekhan in Marathi on Soap

कपडयाच्या साबणाची जाहिरात:

 1. नवीन “सुपरगो” याच्यात आहे लिंबाची शक्ती आणि हजारो फुलांचा सुगंध
 2. आता डाग कितीही चिवट आणि जुने असू द्या “सुपरगो” करेल सर्व डाग गायब आणि तुमच्या कपडयाना देईल नवा लुक
 3. एका साबणाच्या खरेदीवर एक साबण मोफत
 4. वैशिष्ट्ये
 5. डागांचा संपूर्ण सफाया
 6. वेळेची कष्टाची बचत
 7. वाजवी दर
 8. आजच खरेदी करा
 9. संपर्क: सुपरगो केमिकल्स. एम.जी. रोड, नाशिक.  फोन 350066 ई-मेल [email protected]

जर तुम्हाला “Jahirat lekhan in Marathi on soap. Advertisement writing on soap in Marathi. साबण जाहिरात लेखन मराठी.” या लेखामध्ये दिलेली माहिती जाहिरात लेखनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.

Leave a Comment