“साबण” जाहिरात लेखन मराठी Jahirat Lekhan in Marathi on Soap
Jahirat lekhan in Marathi on soap. Advertisement writing on soap in Marathi. साबण जाहिरात लेखन मराठी. जाहिरात लेखन करताना खालील बाबींचा विचार करण्यात यावा. मुद्दे: उत्पादनाच्या गुणवतेचा उल्लेख करण्यात यावा. कमी शब्दात जास्त आशय सामावलेला असावा. प्रभावी शब्दरचना करण्यात यावी. उत्पादन(वस्तु) मिळण्याचे ठिकाण यांचा स्पष्ट उल्लेख असावा. अलंकारिक, काव्यमय शब्दांचा वापर वाक्यरचनेत असावा. उत्पादनाचे वजन, … Read more