टॉप 20 स्वच्छतेचे घोषवाक्य मराठी Slogans on Cleanliness in Marathi

Slogans on Cleanliness in Marathi. स्वच्छतेचे घोषवाक्य मराठी. 10 Lines on Cleanliness in Marathi. स्वच्छतेवर सुविचार मराठी. स्वच्छतेचे संदेश मराठी. स्वच्छतेचे घोषवाक्य मराठी. स्वच्छ भारत अभियान घोषवाक्य मराठी. slogans on cleanliness in school in Marathi. 10 points on swachh bharat abhiyan in Marathi. swachh bharat abhiyan in marathi slogan.

घरोघरी स्वच्छता, आजारातून मुक्तता.

चला सर्वजण एकत्र येऊया, हा सगळा परिसर स्वच्छ करूया.

हातात झाडूचे शस्त्र धरा, आपला परिसर आपले गाव स्वच्छ करा.

स्वच्छ भारत, सुजलाम सुफलाम भारत.

चला धरूया स्वच्छतेची वाट, सर्वजण मिळून लावूया कचऱ्याची विल्हेवाट.

स्वच्छतेच्या नियमांचे करूया पालन, चला स्वच्छ करूया घर-अंगण.

चला हातात हात मिळवूया, दुर्गंधीला भारत देशातून बाहेर पळवूया.  

चला देशात आणूया स्वच्छतेची क्रांती, तेव्हाच मिळेल सुख-समृद्धी आणि मनशांती.

स्वच्छ भारत या योजनेला योगदान द्या, कचरा नेहमी कचरा गाडीतच टाका.

जेव्हा नांदेल स्वच्छता, तेव्हाच मिळेल मुक्तता.

गांधीजींनी दिला संदेश, स्वच्छ ठेवा भारत देश.

स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती, देईल आरोग्यला गती.

स्वच्छतेचे मंत्र ध्यानी धरा, आरोग्य आपले निरोगी करा.

स्वच्छता आहे एक महाअभियान, चला देऊया आपल्या सर्वांचे योगदान.

सुंदर पहाट आणूया, भारत देशाला स्वच्छ बनवूया.

जेव्हा दुर्गंधी दूर पळेल तेव्हाच घरोघरी आनंद पसरेल.

स्वच्छतेची वाट धरू विकासाच्या दृष्टीने वाटचाल करू.

स्वच्छ घर स्वच्छ अंगण, सुंदर होईल लहान मुलांचे बालपण.

घरोघरी स्वच्छतेचा नारा, निरोगी सुंदर होईल गाव सारा.

आणखी वाचा:

{अप्रतिम 51+} सुरक्षा पर नारे Safety Slogan in Hindi 2022

क्वालिटी स्लोगन Slogan on Quality in Hindi

Slogans on Cleanliness in Marathi

Slogans on Cleanliness in Marathi

10 Lines on Cleanliness in Marathi  स्वच्छता विषयी दहा ओळी

स्वच्छ भारताचे स्वप्न सर्वप्रथम संत गाडगेबाबा आणि महात्मा गांधींनी पाहिले होते.  

स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात गांधीजयंती दिवशी करण्यात आली होती.

आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे हे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे.

कचरा, दुर्गंधी व अस्वच्छता आजाराला निमंत्रण देते.

स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे ही प्रत्येक भारतीय नागरिकांची सामाजिक जबाबदारी आहे.

स्वच्छ भारत अभियानाचे उद्दिष्ट देशाला उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त करणे आहे.  

स्वच्छ भारताचे स्वप्न हे प्रत्येक भारतीय नागरिकांच्या योगदानातून निर्माण होऊ शकते.

स्वच्छ भारत अभियान हे शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत राबविण्यात येत आहे.  

स्वच्छतेतून निरोगी शरीर मिळते व शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा होतो.

सूचना: जर तुम्हाला “Slogans on Cleanliness in Marathi. स्वच्छतेचे घोषवाक्य मराठी. 10 Lines on Cleanliness in Marathi” आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.  

Leave a Comment