मोर निबंध व संपूर्ण माहिती Peacock Essay in Marathi

Peacock essay in Marathi, Peacock information in Marathi. my favorite bird essay in Marathi, maza avadta pakshi mor nibandh. morachi mahiti.

जंगलामध्ये अनेक पक्षी असतात पण प्रत्येक पक्षी हा रंगाने आवाजाने, चोचिने, आणि त्याच्या आकाराने वेगवेगळा असतो. पण सर्व पक्षांत माझा आवडता पक्षी मोर आहे. आपल्या भारत देशात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक जातीचे असे अनेक पक्षी आहेत पण मोर हा पक्षी दिसायला खूप सुंदर आहे म्हणून तो मला आवडतो. The peacock is a beautiful bird, so I love it.

आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. (The national bird of India is the peacock) मोरा मधील विशेषता म्हणजे त्याचा भरलेला पिसारा आहे. त्याने पिसारा फुलवला की तो आणखीनच मोहक आणि सुंदर दिसू लागतो. त्याच्या पंखाना रंगबिरंगी पिसे असतात, त्याच्या डोक्यावरचा तुरा तर अगदी रुबाबदार असतो.

मोराचा पिसारा पाहून मनमोहन जाते नुसते पाहतच रहावे वाटत असते. निळया-हिरव्या-लाल अशा भिन्न रंगाच्या मिश्रनांचे त्याचे पंख असतात. मोराची मान उंच आणि डोलदार आहे. मोर पक्षाचे डोळे लहान आहेत. (The neck of the peacock is high and swaying. The peacock bird’s eyes are small.) पडत्या पावसामध्ये मोर हा पक्षी खूप छान नृत्य करतो नृत्य करते वेळी तो आपला पिसारा फुलवतो. हिरवळ, बाग बगीचे, आणि हिरवी दाट वने अशा ठिकाणी मोर राहणे पसंत करतो.

Peacock essay information in Marathi/ Morachi mahiti.

Peacock Essay Information Marathi
Peacock essay in Marathi, Peacock information in Marathi. Morachi mahiti.

जून महिन्यात जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा मोर थुई थुई नाचून आपला आनंद व्यक्त करू लागतो. ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट सुरू झाला की मोर आपला सुंदर पिसारा फुलवून नाचायला लागतो आणि आनंदाने बागडायला लागतो.(The peacock begins to dance with its beautiful feathers as the thunder and lightning begin.)

मोराचा बांधा डौलदार आहे. त्याचे शरीर रुबाबदार आहे. मोराची चाल मोहक आणि लक्ष वेधून घेणारी आहे. इतर पक्ष्यांच्या तुलनेत मोर हवेत काही वेळ उडू शकतो, (Compared to other birds, peacocks can fly in the air for a while,) जमिनीवरून आपला पिसारा फुलवून तुरु तुरु चालू शकतो. मोर हा पक्षी आकाराने इतर पक्ष्यांपेक्षा मोठा आहे. मोराचे अन्न कीटक, उंदीर असे आहे. सर्व भक्तांचा लाडका देव श्रीकृष्ण सुद्धा आपल्या डोक्यावरच्या मुकूटामध्ये मोर पंख आवडीने परिधान करतो आहे. (Lord Krishna, the favorite of all devotees, also wears peacock feathers in his crown.) मोर पंख म्हटले की भगवान श्रीकृष्ण आठवतात.

Peacock Essay Information Marathi
Peacock essay in Marathi, Peacock information in Marathi. Morachi mahiti.

मोराच्या बायकोला लांडोर असे म्हणतात, लांडोर सुद्धा कीटक, उंदीर Insects, rats असे अन्न खाते. लांडोर सुद्धा मोराप्रमाणे आकाशात उडू शकते. मोराचा रंग निळा तर लांडोर चा रंग करडा म्हणजे मातीच्या रंगाचा आहे. मोराची मान ही डौलदार आणि उंच आहे. मोर म्यूहू म्यूहू असा आवाज करतो, मोराचा आवाज इतका मोठा असतो की तो सगळीकडे काही क्षणातच पसरतो. (The peacock’s neck is graceful and high. Peacock Muhu Muhu makes such a noise, the peacock’s voice is so loud that it spreads everywhere in a few moments) मोर हा पक्षी स्वभावाने भित्रा आणि लाजाळू आहे.

मोर हा मुख्य करून निळ्या रंगाची आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मोर हा पक्षी आढळतो, मोर हा पक्षी माणसाला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही उलट तो शेतकर्‍यांचा मित्र आहे. लहानांपासून थोरांपर्यंत तो सर्वांचे मनोरंजन करतो. आपल्या सुंदर नृत्याने तो लोकांचे लक्ष आपल्या कडे वेधून घेतो. (He attracts people’s attention with his beautiful dance.)

31 जानेवारी 1963 ला भारत सरकारने मोर या पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केला आहे. मोर या पक्षाची हत्या करणे हे कायद्याने गुन्हा against law आहे, तसे केल्यास काही काळ कारावासाची शिक्षा सुद्धा भोगावी लागते.

भगवान शिवशंकर यांचे पुत्र कार्तिकेयचे वाहन मोर हा पक्षी आहे, संपूर्ण भारतभर मोर या पक्षाची ओळख एक राष्ट्रीय पक्षी आणि सौद्रयाचे प्रतीक म्हणून आहे. (The peacock is known as a national bird and a symbol of beauty.) मोर हा पक्षी भारताची शान आहे.

या जगात असंख्य पक्षी आहेत, ज्याचे त्याचे रूप ज्या त्या पक्षाला शोभते, पण सर्व पक्षांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा पक्षी मोर आहे. (The peacock is the bird that creates our distinct identity among all the birds.) मोर पक्षाचे शरीर रुबाबदार मोराचा भरदार, रंगबेरंगी पिसारा पाहताच मनात भरतो आणि मन अगदी प्रस्सन होते.

सूचना: जर तुम्हाला Peacock essay in Marathi, Peacock information in Marathi. Morachi mahiti. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

Leave a Comment