कलौंजीचा अर्थ, फायदे आणि नुकसान Kalonji Meaning in Marathi

कलौंजी म्हणजे नेमकं काय आहे, लोकांमध्ये कलौंजीबद्दल अनेक गैरसमज आहेत, तर मित्रांनो आज आपण या पेजवर (kalonji meaning in marathi) कलौंजी म्हणजे काय मराठीत नेमका अर्थ आहे, nigella seeds in marathi म्हणजे काय? black seeds in marathi म्हणजे काय? kalonji seeds in marathi म्हणजे काय? black cumin seeds in marathi म्हणजे काय? kalonji uses in marathi कलौंजीचे आयुर्वेदिक फायदे काय आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. तसेच कलौंजीबद्दल तुमचे असणारे सर्व गैरसमज सुद्धा दूर करणार आहोत, त्यामुळे ही पोस्ट पूर्ण वाचा.

Topics

Kalonji Meaning in Marathi कलौंजी म्हणजे काय ?

कलौंजी म्हणजे काळे बियाणे होय. हे काळे बियाणे नायजेला सेटाईवा (Nijela Sataiva) या औषधी वनस्पतीचे बियाणे असतात. याच मुख्य कारणाने त्यांना नाइजेला बियाणे (nigella seeds in marathi) असे सुद्धा म्हटले जाते.

Kalonji Meaning in Marathi

कलौंजीचे दुसरे नाव काय आहे.

कलौंजीचे दुसरे नाव Nijela Sataiva (नायजेला सेटाईवा) असे आहे.

Nigella Seeds in Marathi?

nigella seeds म्हणजे नायजेला सेटाईवा (Nijela Sataiva) या औषधी वनस्पतीच्या बिया आहेत.

Black Cumin Seeds in Marathi

कलौंजीच्या काळ्या बियांना इंग्रजीमध्ये black cumin seeds आणि black seeds असे म्हटले जाते.

कलौंजीचे इंग्रजी नाव

कलौंजीला इंग्रजीमध्ये black seeds, Nijela seeds, balck cumin आणि seeds of blessing असे म्हणतात.

कलौंजीचे शास्त्रीय नाव काय आहे

कलौंजीचे शास्त्रीय नाव Nijela Sataiva (नायजेला सेटाईवा) असे आहे.

कलौंजीची ओळख

कलौंजीला ओळखताना काहीजण कन्फ्युज होतात कारण कलौंजीचे बी हे दुरून दिसायला अगदी कांद्याच्या बिया व काळे तिळ असल्यासारखे वाटतात. परंतु कांद्याचे बी आणि काळे तिळ यात खूप फरक आहे. जवळून पाहील्यास कलौंजीच्या बिया वेगळ्या दिसतात. कलौंजीच्या बिया ह्या सुकवल्यानंतर काळ्या रंगाच्या दिसतात.  

कलौंजीचे आयुर्वेदिक फायदे Kalonji Uses in Marathi

kalonji meaning in marathi

कलौंजी हे त्यामध्ये असलेल्या मेडिकल प्रॉपर्टीजसाठी (औषधी गुणधर्मासाठी) ओळखले जाते.  

खाली आपण काही विज्ञानाने मान्य केलेले कलौंजीचे फायदे पाहणार आहोत.

1. कलौंजीमध्ये antioxidant ची मात्रा भरपूर आढळते. antioxidant हा एक असा पदार्थ आहे जो शरीरातील आजारांशी लढण्यासाठी शरीराला ताकत प्रदान करतो.

2. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते.

3. कलौंजीमध्ये कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी लढण्यासाठी औषधी गुणधर्म आढळतात.

4. शारीरिक रोगांसाठी कारणीभूत असणार्‍या बॅक्टेरियाला ठार मारण्याचे काम कलौंजीमधील औषधी गुणधर्म करतात.

5. कलौंजीमधील औषधी गुणधर्म कानाच्या संसर्गापासून ते न्यूमोनियापर्यंतच्या होणार्‍या इन्फेकशनला आळा घालण्याचे काम करतात.

6. कलौंजीमधील औषधी गुणधर्म यकृताचे संरक्षण करण्यास मदत करतात.

यकृत हा शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे, शरीरातील विष बाहेर टाकण्याचे काम, चयापचयाची क्रिया पार पाडण्याचे काम करते,

पोषक तत्वांवर प्रक्रिया करून शरीरासाठी आवश्यक असणारी प्रथिने व रसायने तयार करणायचे काम यकृत करत असते.

7. काही पुरव्यांमध्ये असे दिसून आले आहे कि कलौंजी उच्च रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी मदत करते. उच्च रक्तदाबामुळे होणारे आजार जसे भूक वाढणे, वजन कमी होणे, थकवा जाणवणे, लक्ष केन्द्रित न होणे या सारख्या आजारांमध्ये कलौंजी आराम देते.

8. पोटातील अल्सर होण्यास प्रतिबंध करते.

9. रक्तातील साखर नियंत्रात ठेवण्याचे काम कलौंजी करते.

10. डोकेदुखी मध्ये आराम देते.

11. केसांच्या समस्यांवर या बियांचा उपयोग केला जातो, ज्यामध्ये केस गळती होणे, केस कोरडे पडणे या समस्येचा समावेश होतो.

कलौंजीचा एक मसाला

कलौंजी ही एक आयुर्वेदिक वनस्पति आहे. आहारातील खाद्यपदार्थामध्ये चव आणण्यासाठी मसाल्याच्या रूपात कलौंजीचा वापर केला जातो.

कलौंजीच्या बियांचा उपयोग

कलौंजीच्या बियां वाळवून त्या गरम तव्यामध्ये हलक्या स्वरुपात भाजून त्याची पाऊडर बनवली जाते व ही पाऊडर खाद्यपदार्थामध्ये मसाला म्हणून वापरली जाते.

कलौंजीचे तेल

कलौंजी पासून बनवलेले तेल हे आयुर्वेदिक तेल मानले जाते. कलौंजीचे तेल अनेक शारीरिक आजारांवरती गुणकारी ठरते.

कलौंजीचे दुष्परिणाम (Kalonji Side Effects in Marathi)

कलौंजी हे उष्ण गुणधर्माचे आहे, गरोदर महिलांना कलौंजी हे शरीरास अपायकरक ठरते त्यामुळे गरोदर मातेने याचे सेवन करणे टाळावे.

कलौंजी विषयी सतत विचारले जाणारे प्रश्न

What is the meaning of kalonji in marathi translate?

कलौंजी म्हणजे काळे बियाणे होय. हे काळे बियाणे नायजेला सेटाईवा (Nijela Sataiva) या औषधी वनस्पतीचे बियाणे असतात. याच मुख्य कारणाने त्यांना नाइजेला बियाणे (nigella seeds in marathi)  असे सुद्धा म्हटले जाते.

What is Nigella sativa called in marathi?

Nigella sativa ही एक औषधी वनस्पति आहे. मराठीमध्ये या वनस्पतीला कलौंजी असे म्हटले जाते.

कलौंजी चित्रात काळ्या तिळा सारखे दिसत आहे, काळे तिळ आणि कलौंजी एकच की वेगळे आहे?

दोन्ही वेगळे आहेत, काळे तिळ आणि कलौंजी यात खूप फरक आहे जरी ते दुरून दिसायला एक सारखे वाटत असले तरी ते वेगेळे आहेत. जवळून पाहिल्यावर स्पष्ट फरक दिसून येतो.

कलौंजी म्हणजे कांद्याच्या बिया का?

कलौंजी म्हणजे कांद्याच्या बिया नाहीत. त्या दिसायला दुरून एक सारख्या वाटत असल्या तरी त्या दोन्ही वेगळ्या आहेत जवळून पाहील्यास फरक स्पष्ट दिसून येतो.

कलौंजी हे कसे खावे?

कलौंजीचा वापर कोणत्याही आजारात करण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

गरोदर मातांसाठी कलौंजी

कलौंजी हे उष्ण गुणधर्माचे आहे, त्यामुळे गरोदरपणात याचे सेवन केल्याने शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. गरोदर मातांनी याचे सेवन करणे टाळावे.

केसाच्या समस्येवर कालौंजीचा वापर

केस कोरडे होणे, केस तुटणे, केस गळती होणे, अकाली टक्कल पडणे यांसारख्या अनेक केसांच्या समस्येवर कलौंजी गुणकारी ठरते.

महत्वाची सूचना

मित्रांनो या ब्लॉग पोस्टमध्ये कलौंजीबद्दल दिलेली माहिती ही शैक्षणिक उद्देशाने दिली आहे. हा लेख तुम्हाला कलौंजीचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करण्यास प्रोत्साहन देत नाही. मित्रांनो पत्येक वनस्पति ही औषधी गुणधर्माने परिपूर्ण असते परंतु तिचे प्रमाण अधिक झाल्यास व सेवन करण्याची पद्धत चुकीची असल्यास ती शरीरास अपायकारक ठरू शकते. त्यामुळे कालौंजीचा वापर आरोग्यासाठी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Leave a Comment