हॉटेलची दर्जेदार मराठी नावे Hotel Names in Marathi Ideas

Hotel names in Marathi, hotel name ideas in Marathi, new hotel names in Marathi, Marathi names for food business, restaurant name ideas in Marathi, Marathi names for snack shop center, मराठी हॉटेलची नावे.

Hotel Names in Marathi Ideas

अयोध्या, उपवास, उपासना, कृष्ण पॅलेस, पूर्णब्रह्म, क्षणभर विश्रांती, खंडोबा, गंगासागर, गिरीजा, गोकुळ, जय, तडका, गावरान चव, उपहार गृह, गोंधळ, चुलांगण, पाहुणचार, महाराजा, ताजमहल, तारांगण, तिरुपती, त्रिवेणी, दरबार, पोटोबा, नक्षत्र, निळकंठेश्वर, निसर्ग, नीलम पॅलेस, नैवद्य, पंचशील, पूजा पॅलेस, प्रणाली, प्रभात, फुड, बालाजी, आतिथ्य, भवानी, भैरवनाथ, भोजराज, मिरची, रागिनी, राजपुरुष, राम, वाटसरू, विश्रांती, शिवतारा, संगम, सयाजी, सह्याद्री, साई, सातबारा, सारथी, सिद्धी, सिद्धेश्वर, सेवागिरी, स्टार, जय हिंद, अकबर, अजिंक्य, इत्यादी.

पोटोबा, झिंगाट, लवंगी मिरची, स्वाद घरचा, पोळी भाजी, झुणका भाकर, न्याहारी, लाल तरी, फोडणी, शिदोरी, अंगत पंगत, चकली, मिसळ, चवदार, चटक-मटक, चविष्ट, मायेची भाकर, प्रेमाचा नाश्ता, प्रेमाचा चहा, खरी चव, आईची माया इत्यादी.

घरांची मराठी नावे मॉडर्न, धार्मिक House Names in Marathi

Hotel Names in Marathi Ideas

हॉटेल म्हटलं की रुचकर जेवण अशी आपली धारणा बनली आहे, आणि ते काही प्रमाणात खरं सुद्धा आहे. मित्रांनो हॉटेलमध्ये जीवन हे स्वादिष्ट, मसालेदार, व रुचकर असते. मित्रांनो तुम्हाला माहित आहे, हॉटेलमधले जेवन हे कोणासाठी आहे?

खरंतर हॉटेलमधले जेवन हे घरापासून बाहेर असणाऱ्या लोकांसाठी आहे, जी मंडळी काही कामानिमित्त घरापासून बाहेर आले आहेत, घरातून नाश्ता, जेवन, चहा न घेता घराच्या बाहेर पडली आहेत, अशा लोकांसाठी हॉटेलची सेवा योग्य आहे, पण सध्याच्या काळात हॉटेलमध्ये जेवण करणे ही एक फॅशन झाली आहे. हॉटेलमध्ये जेवण, नाश्ता, पार्टी, चहा घेणे हे एक प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाऊ लागले आहे.

Hotel Names in Marathi Ideas

मित्रांनो सध्या बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नोकरीच्या पदांची संख्या कमी पडू लागली आहे. शिक्षण घेऊनही नोकरी नसल्यामुळे तरुण हताश झाले आहेत. अशा वेळी आपली उपजीविका उदरनिर्वाह चालवण्यासाठी तरुणवर्गाने व्यवसायांमध्ये उडी घेतली आहे.

वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासनाने व्यवसायास चालना मिळावी म्हणून व्यवसाय उभारणे तसेच व्यवसाय शिक्षणाच्या प्रसारासाठी कर्जे, अनुदान देऊ केले आहे. त्यापैकीच एक दररोज भरघोस नफा मिळवून देणारा हॉटेल हा व्यवसाय तरुणांसाठी फायदेशीर ठरू लागला आहे. हॉटेल व्यवसाय बऱ्याच वर्षापासून चालत आला आहे.

काही वर्षांपूर्वी हॉटेल फक्त रेल्वे स्टेशनच्या शेजारी, सार्वजनिक बस स्टँड शेजारी, तसेच बाजारपेठेत व जास्त गर्दीच्या ठिकाणी आढळत होती. पण सध्या हॉटेल हे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वळणावर, प्रत्येक बाजारपेठेत आढळू लागले आहे. निसर्गरम्य ठिकाणी, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी, आणि मॉल सिनेमा हॉल च्या शेजारी, हायवेच्या बाजूला अशा अनेक गर्दीच्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय आपले पाय पसरू लागला आहे.

मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये नवीन, जुन्या हॉटेल्सची काही नावे पाहनार आहोत. मित्रांनो या पोस्टमध्ये हॉटेलची नावे अगोदरच काही हॉटेल्सला कदाचित दिली गेली असतील. शक्यतो आपल्या हॉटेलचे नाव हे युनिक असले पाहिजे, त्यादृष्टीने पडताळणी करूनच आपण आपल्या हॉटेलला वरील पैकी एखादे नाव निवडू शकता. ज्या एरियामध्ये आपण हॉटेल हा व्यवसाय उभारणार आहोत त्या एरिया मध्ये शक्यतो त्या नावाचे दुसरे हॉटेल्स असता कामा नये, त्यादृष्टीने हॉटेलचे नाव ठेवण्यात यावे.

सूचना: जर तुम्हाला “Hotel Names in Marathi Ideas” या पोस्टमध्ये दिलेली हॉटेल्सची नावे आवडली असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

Leave a Comment