1000 Ganpati names in Marathi. Ganpati 12 names in Marathi language. lord Ganesha names in Marathi. ganpati 1000 nave in Marathi. Ganpatichi 21 nave in Marathi. ganpati 108 names in Marathi pdf. गणपतीची नावे मराठी.
अखूरथ,अनंतचिदरुपम,अमित,अलंपत,अवनीश,अविघ्न,
ईशानपुत्र, उद्दण्ड, उमापुत्र, एकदंत, एकदंष्ट्र, एकाक्षर,
कपिल, कवीश, कीर्ति, कृपाकर, कृष्णपिंगाक्ष, क्षिप्रा,
क्षेमंकरी, गजकर्ण, गजनान, गजवक्त्र, गजवक्र,
गजानन, गणपति, गणाध्यक्ष, गणाध्यक्षिण, गदाधर, गुणिन,
गौरीसुत, चतुर्भुज, तरुण, दूर्जा, देवदेव, देवव्रत,
देवांतकनाशकारी, देवेन्द्राशिक, द्वैमातुर, धार्मिक, धूम्रवर्ण,
नंदन, नमस्तेतु, नादप्रतिष्ठित, निदीश्वरम, पाषिण, पीतांबर,
पुरुष, प्रथमेश्वर, प्रमोद, बालगणपति, बुद्धिनाथ, बुद्धिप्रिय,
बुद्धिविधाता, भालचन्द्र, भीम, भुवनपति, भूपति, मंगलमूर्ति,
मनोमय, महागणपति, महाबल, महेश्वर, मुक्तिदायी, मूढ़ाकरम,
मूषकवाहन, मृत्युंजय, यज्ञकाय, यशस्कर, यशस्विन, योगाधिप,
रक्त, रुद्रप्रिय, लंबकर्ण, लंबोदर, वक्रतुंड, वरगणपति,
वरदविनायक, वरप्रद, विकट, विघ्नराज, विघ्नराजेन्द्र, विघ्नविनाशन,
विघ्नविनाशाय, विघ्नहर, विघ्नहर्ता, विघ्नेश्वर, विद्यावारिधि, विनायक,
विश्वमुख, वीरगणपति,शशिवर्णम,शांभवी,शुभगुणकानन, शुभम,
शूपकर्ण, श्वेता, सर्वदेवात्मन, सर्वसिद्धांत, सर्वात्मन, सिद्धिदाता,
सिद्धिप्रिय, सिद्धिविनायक, सुमुख, सुरेश्वरम, स्कंदपूर्वज, स्वरुप, हरिद्र, हेरंब इत्यादी.
Akhurath, Anantachidarupam, Amit, Alampat, Avanish, Avighna,Ishaanputra, Uddanda, Umaputra, Ekdant, Ekdanstra, Ekakshar,Kapil, Kavish, Kirti, Kripakar, Krishnapingaksha, Kshipra,Kshemankari, Gajakarna, Gajanan, Gajavaktra, Gajavakra,Gajanan, Ganapati, Ganadhyaksh, Ganadhyakshin, Gadadhar, Gunin,Gaurisut, Chaturbhuj, Tarun, Durja, Devdev, Devvrat,Devantakashakari, Devendrashik, Dvaimatur, Dharmik, Dhumravarna,Nandan, Namastetu, Nadpratishtit, Nidishwaram, Pashin, Pitambar etc.
Ganpati names in Marathi / Ganpati 1000 Nave in Marathi
हिंदू देवी देवता मध्ये गणपती हा सर्वांचा लाडका व आवडता देव आहे, गणपती हा पार्वती व देवाधिदेव महादेव यांचा पुत्र आहे. माता पार्वतीने गणपतीची निर्मिती आपल्या शरीराच्या मळापासून केली आहे, हे सर्व गणेश भक्तांना ज्ञात आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी श्रीगणेशाचे विधिवत पूजन केले जाते. संपूर्ण भारत देशामध्ये गणेश चतुर्थी व गणेश उत्सव हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. लहानांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत श्रीगणेश सर्वांचा आवडता देव आहे. गणपतीचे वाहन उंदीर आहे.
During Ganeshotsav, in the market and the shops, there are various types of beautiful Sculptures of Lord Ganesha sitting on an eagle, Lord Ganesha sitting on a rat, Lord Ganesha seated on a peacock, Lord Ganesha with a donkey, Lord Ganesha with a trident, Lord Ganesha holding a sword, Lord Ganesha sitting with a bow.
Ganpati names in Marathi / Ganpati 1000 Nave in Marathi /गणपतीची नावे मराठी
Since Lord Ganesha is the remover of troubles, Lord Ganesha is called the Disruptor. To the devotees who sincerely worship Shri Ganesha, Shri Ganesha fulfills their desires and gives the desired boons to his devotees. The Ashtavinayak form of Shri Ganesha is famous all over the country. Among the 33 crores Devanas, Shri Ganesh is known as the God who gives quick fruits. Some devotees of Lord Ganesha fulfill all their desires.
News, while fasting, some devotees keep the terminology of Sriganesha to get quick fruits and have the grace of Sriganesha on them. The holy idol of Lord Ganesha is found in every house in Hinduism. Before undertaking any auspicious deed, the congregation in the house first pays homage to Lord Ganesha and remembers Lord Ganesha.
गणपतीला मोदक खूप आवडतात म्हणून भारतीय स्त्रिया गणपतीच्या पूजना वेळी गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक वाहतात. बाजारामध्ये गणपतीच्या अनेक प्रकारच्या सुंदर मूर्ती आढळतात.
गणेशोत्सवाच्या वेळी बाजारामध्ये, दुकानांमध्ये, गरुडावर विराजमान असलेले श्री गणेश, उंदरावर विराजमान असलेले श्री गणेश, मोरावर विराजमान असलेले श्री गणेश, गदाधारी श्री गणेश, त्रिशूलधारी, तलवार धारी, धनुष्यधारी श्री गणेश अशा विविध प्रकारच्या सुंदर मुर्त्या विक्रीस असलेल्या आढळता.
श्रीगणेश हे संकट दूर करणारे आहेत म्हणून श्री गणेशाला विघ्नहर्ता असे म्हटले जाते. श्री गणेशाची मनापासून भक्ती करणाऱ्या भक्तांना श्री गणेश त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात व आपल्या भक्तांना इच्छित वरदान देतात. श्री गणेशाचे अष्टविनायक रूप सर्व देशभर प्रसिद्ध आहे. तेतीस कोटी देवानमध्ये श्री गणेश हे शीघ्र फल देणारे देव म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून काही भक्त श्री गणेशाचे
वृत्त, उपवास धरतात तर काही भक्त शीघ्र फल मिळावं यासाठी तसेच श्रीगणेशाची आपल्यावर कृपा राहण्यासाठी श्रीगणेशाची नामावली जपतात. हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये श्री गणेशची पावन मूर्ती हमखास आढळते. कोणतेही शुभ कार्य हाती घेण्यापूर्वी घरातील मंडळी श्रीगणेशाला सर्वप्रथम नमन करते, तसेच श्री गणेशाचे स्मरण करते.
भारत देशामध्ये काही ठिकाणी श्री गणेशाची मोठमोठी मंदिरे पाहण्यास मिळतात, त्यापैकी पुण्यातील दगडूशेठ हलवाई हे गणपतीचे ठिकाण संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे, या ठिकाणी देशातील अनेक कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातून अनेक भक्त दगडूशेठ हलवाई या गणपतीला भेट देतात. पुण्यातील दगडूशेठ हलवाई हा गणपती नवसाला पावणारा गणपती आहे, अशी या गणपतीची ख्याती आहे. मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये शुभ फल देणारी गणपतीची 108 नावे पाहणार आहोत.
सूचना: मित्रांनो जर तुम्हाला “Ganpati names in Marathi / Ganpati 1000 Nave in Marathi/गणपतीची नावे मराठी” या पोस्ट मध्ये दिलेली गणपतीची 108 नावे आवडली असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.