Fish Names in Marathi, माशांची मराठी नावे, Rohu fish in Marathi, katla fish in Marathi, Rawas fish in Marathi, Indian fish names list in Marathi.
कटला katla, शिंगळा shingla, मांदेली mandeli, मोदक modak, रावस rawas, माकुळ makul, पेडवे pedvey, मोरी mori, सुकट sukut, रोहू rohu, मांगुर mangur, बांगडा bangada, पापलेट paplet, वाम vam, चिलापी chilapi, देवमासा devmasa, हलवा halva, मळी mali, भिंग bhing, बोंबील bombil, कुपा kupa, कर्ली karli, सुरमई surmai, कोळंबी kolambi, शार्क shark, राणी मासा ranimasa, कालवमासा kalavmasa, तांबडा मासा, tambda masa.
पाण्याशिवाय न जगू शकणारा जीव म्हटले की माणसा होय. समुद्रामध्ये माशांच्या अनेक प्रजाती आढळतात. समुद्र, मोठे तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. मासे हे रोजच्या आहारातील प्रमुख अन्न बनले आहे. शरीराच्या वाढीसाठी मासे उपयुक्त आहेत. समुद्राच्या किनारपट्टीला राहणाऱ्या लोकांचे मासे हे मुख्य अन्न झाले आहे.
माशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व आढळते. जगभरामध्ये माशांच्या अनेक प्रजाती आढळतात, तसेच जगभरामध्ये मासेमारी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे. देशाच्या एकूण कृषी उत्पन्नात मासेमारी व्यवसाय चांगले देशी व परदेशी चलन मिळवून देऊ लागला आहे. त्यामुळे सरकारने मासेमारी व्यवसायास चालना मिळावी म्हणून या मासेमारी व्यवसायासाठी कर्ज अनुदान तसेच मच्छीमारांसाठी विमा उतरवणे अशा अनेक सवलती देऊ केल्या आहेत.
Fish Names in Marathi
पृथ्वीवर येणाऱ्या पहिल्या जीवापैकी मासे हा एक जीव आहे. मासा हा जीव पाण्यामध्ये श्वास घेऊ शकतो, तसेच आपले डोळे सुद्धा पाण्यामध्ये उघडे ठेवू शकतो. मासे समुद्राच्या तळाशी असलेली छोटी रोपटी खातात, आणि मोठे मासे छोट्या माशांना खातात. आपल्या शरीराचा रंग बदलून मासे आपल्या शत्रूपासून आपले रक्षण करतात. मासे पाण्याच्या बाहेर जास्त काळ जगू शकत नाहीत. मांस उत्पादनाबरोबर मासे उत्पादनाकडे सुद्धा लोकांचे जास्त आकर्षण वाढू लागले आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतामध्ये मत्स्यपालन करू लागला आहे, व मांस उत्पादनाच्या बरोबरीने भरघोस उत्पन्न मिळू लागला आहे.
शेतीतील नव्या आधुनिकीकरणाच्या बरोबरीने मासेमारी सुद्धा नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने केली जाऊ लागली आहे. आधुनिक बोटी, आधुनिक मासेमारीचे साहित्य यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. मासेमारी हा व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेत देशी व परकीय चलनाची भर घालत आहे.
समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे. त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन मासेमारी बनले आहे. मित्रांनो आज आपण या लेखामध्ये माशांची मराठी नावे पाहणार आहोत.
सुचना: जर तुम्हाला Fish Names in Marathi या लेखामध्ये दिलेली सर्व प्रकारच्या माशांची नावे माहितीपूर्ण वाटली असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.