Bonafide Certificate In Marathi, Bonafide Certificate Meaning In Marathi, bonafide certificate sathi arj. बोनाफाईड अर्ज मराठी नमुना pdf, बोनाफाईड साठी अर्ज मराठी.
मित्रांनो बोनाफाईड प्रमाणपत्र हे शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे, बोनाफाईड प्रमाणपत्र हे विद्यार्थ्यांना एसटी बस मासिक पास काढण्यासाठी/ मतदान यादी मध्ये नाव नोंदणीसाठी/ आधार कार्ड अपडेट करण्यासाठी/ बँकेमध्ये स्कॉलरशिप साठी खाते उघडणे अशा अनेक महत्त्वाच्या कामासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र मागितले जाते.
बोनाफाईड प्रमाणपत्र हे संबंधित शाळा/ महाविद्यालय देते, त्यासाठी विशिष्ट नमुन्यात प्राचार्य/ मुख्याध्यापक यांना अर्ज सादर करावा लागतो. अर्जामध्ये शाळेचे/महाविद्यालयाचे नाव, दिनांक, अर्जदाराचे संपूर्ण नाव, कोणत्या वर्गात शिकत आहे याचा उल्लेख, शैक्षणिक वर्ष, रोल नंबर, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी योग्य कारण याचा स्पष्ट उल्लेख करावा लागतो.
आज आपण या पोस्टमध्ये प्राचार्य/मुख्याध्यापक यांना बोनाफाईड मिळणे बाबत अर्ज कसा लिहायचा या संदर्भात माहिती घेणार आहोत, व काही अर्जाचे नमुने पाहणार आहोत.
नमूना अर्ज १ आधार कार्ड काढण्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र
प्रति,
मा प्राचार्य सो.
नंदन विद्यालय,
हडपसर,
पुणे 131100.
विषय: बोनाफाईड प्रमाणपत्र मिळणेबाबत.
अर्जदार: विजय सुरेश दळवी
महोदय,
मी आपल्या विद्यालयात सण……..या वर्षात इयत्ता ………च्या वर्गात तुकडी………मध्ये शिकत होतो/आहे. माझा शालेय रोल नंबर 203 असा आहे/होता. मला माझे आधार कार्ड काढण्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्रची आवश्यकता आहे, त्यामुळे कृपया मला बोनाफाईड प्रमाणपत्र देण्यात यावे.
ही नम्र विनंती.
धन्यवाद,
आपला आज्ञाधारक विद्यार्थी/विद्यार्थिनी
स्वाक्षरी
विजय सुरेश दळवी
Bonafide Certificate in Marathi
नमूना अर्ज २ बँकेत खाते उघडण्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र
प्रति,
मा प्राचार्य सो.
सरस्वती विद्यालय,
सासवड,
नाशिक 131122.
विषय: बोनाफाईड प्रमाणपत्र मिळणेबाबत
अर्जदार: रमेश गणेश माने
महोदय,
मी आपल्या विद्यालयात सण……..या वर्षात इयत्ता ………वर्गात तुकडी………मध्ये शिकत होतो/आहे. माझा शालेय रोल नंबर 203 असा आहे/होता मला बँकेत खाते उघडण्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्रची आवश्यकता आहे, त्यामुळे कृपया मला बोनाफाईड प्रमाणपत्र देण्यात यावे.
ही नम्र विनंती
धन्यवाद,
आपला आज्ञाधारक विद्यार्थी/विद्यार्थिनी
स्वाक्षरी
रमेश गणेश माने
नमूना अर्ज ३ एसटी बसचा मासिक पास काढण्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र
प्रति,
मा प्राचार्य सो.
गणेश विद्यालय,
कात्रज,
पुणे 141100.
विषय: बोनाफाईड प्रमाणपत्र मिळणेबाबत
अर्जदार: प्रेम अनंत उपाध्याय
महोदय,
मी आपल्या विद्यालयात सण……..या वर्षात इयत्ता ………वर्गात तुकडी………मध्ये शिकत होतो/आहे. माझा शालेय रोल नंबर 203 असा आहे/होता. मला एसटी बसचा मासिक पास काढण्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्रची आवश्यकता आहे, त्यामुळे कृपया मला बोनाफाईड प्रमाणपत्र देण्यात यावे.
ही नम्र विनंती.
धन्यवाद,
आपला आज्ञाधारक विद्यार्थी/विद्यार्थिनी
स्वाक्षरी
प्रेम अनंत उपाध्याय
Bonafide Certificate in Marathi