घरांची मराठी नावे मॉडर्न, धार्मिक House Names in Marathi

House Names in Marathi, popular house names list in Marathi, Indian house names Marathi, unique house names in Marathi, royal Marathi names for house, घरांची मराठी नावे.

स्वप्नपूर्ती, मंगल, कष्ट, निवारा, विरंगुळा, रिद्धी सिद्धी, लक्ष्मी, श्री गणेश, सरस्वती, साई, स्वकर्तृत्व, प्रेम, आश्रम, आयोध्या, गोकुळ, गोविंद, हरी, साधना, संस्कृती, विश्रांती, ओढ, भ्रष्ट, परिश्रम, आराध्या, कोमल, सिद्धेश्वर, पार्वती, विठाई, जानकी, श्रीराम, स्वागत, स्वर्ग, विजय, जीत, राज, अंगण, कर्तृत्व, शिवार, मुक्ती, मुक्ती धाम, गुरुकृपा, प्रार्थना, महादेव, उपासना, मोक्ष, वसुधा,

ओमकार, अक्षय, बुद्धी, ओम, सिद्धिविनायक, भवन, द्वारकेश, लक्ष, किर्ती, मधुवन, नक्षत्र, प्रेरणा, अक्षर, भावना, अमरदीप, नंदन, त्रिवेणी, संगम, पूजा, भक्ती, देवारा, विनय, प्रभात, उजाला, उदय, सृष्टी, छाया, श्रीतेज, यश, आकाश, आशीर्वाद, कावेरी, गंगा, अनुग्रह, आश्रम, बादल, भूमिका, चमन, शांती, दीपक, द्वारका, धाम, प्रसाद, मल्हार, अविनाश, खुशी, मुस्कान, जन्नत, साक्षी, ममता, बिहार, गौतम, वरद, विनायक, मंगल, वसुंधरा, चारधाम, सखी, दुर्गा, मथुरा, श्वास, दैवत, कृपा, माया, अश्रू, विश्व etc.

हॉटेलची दर्जेदार मराठी नावे Hotel Names in Marathi Ideas

घर एक आपलं मंदिर आहे, आणि त्या घरांमध्ये राहणारे आपले आई-वडील आपले खरे दैवत आहेत. आयुष्यात आपल्या जवळ आपलं स्वतःचं हक्काचं घर असण अत्यंत गरजेचे आहे. रानातील पक्षी सुद्धा आपलं घरटं स्वता बनवतात. सूर्य उगवल्यानंतर घरट्यातून बाहेर पडलेली रानपाखरे संध्याकाळी आपल्या हक्काच्या घरामध्ये परत येतात.

House Names in Marathi
popular royal unique Indian house names in Marathi

घर आयुष्यातून फक्त एकदाच बनवल जात, म्हणून घर बांधण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थित नियोजन असणे गरजेचे आहे. पाण्याची व्यवस्था, घरापुढे मोकळी जागा पाहिजे शिवाय बागेसाठी थोडीशी जागा या सर्व गोष्टींचा हिशोब लावून घर बांधावं. घर बांधून झाल्यावर घराची पूजा विधीवत व आपल्या धर्म संस्कृती नुसार करण्यात यावी. घरासमोर एक छानसे तुळशीचे वृंदावन बांधण्यात आलेल असाव.

House Names in Marathi

घराची वास्तु पुजा करण्यापुर्वी म्हणजेच घर पूर्णपणे व्यवस्थित बांधून झाल्यावर पहिला प्रश्न पडतो घराला नाव कोणते देण्यात यावे काहीजण घराला नाव देताना थोडेसे मॉडर्न नाव निवडतात. तर काही जण धार्मिक नावे घराला देणे पसंत करतात. काही मंडळी तर घराला ऐतिहासिक जरासे हटके नाव देणे पसंत करतात. मित्रांनो घराला नाव देण्यापूर्वी त्या शब्दाचा त्या नावाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानंतरच घराला नाव देण्यात यावे.

शक्यतो घराला देण्यात येणारे नाव हे युनिक असले पाहिजे. म्हणजे आजूबाजूला त्या नावाचे घर नसावे म्हणजे एखादा पाहुणा किंवा पोस्टमन व्यवस्थित तुमच्या घरी पोहोचू शकतो. मित्रांनो नुसते अवाढव्य विशाल मोठे घर असून काही फायदा नाही घरामध्ये शांती समाधान असने खूप गरजेचे आहे.

नात्यांमध्ये गोडवा प्रेम आपुलकी असली पाहिजे. नात्यांमध्ये प्रेम असले तर आपण घराच्या बाहेर किती दूर असो, आपल्याला घरी जाण्याची ओढ लगेच लागते, म्हणून आपल्या घरातील लोकांशी आपण प्रेमाने बोलल पाहिजे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. एखादा निर्णय घेताना थोडा विचार केला पाहिजे.

सूचना: जर तुम्हाला “House Names in Marathi” या पोस्टमध्ये दिलेली घरांची नावे आवडली असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

Leave a Comment