माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी, 10 lines on my school in marathi, majhi shala 10 lines, 10 lines on Mazi Shala in Marathi, माझी शाळा निबंध 20 ओळी.
सरांनी माझी शाळा या विषयावर 10 ओळी लिहायला सांगितल्या आहेत तर मग विद्यार्थ्यांनो आम्ही खाली खूप सारे 10 ओळींचे संच दिलेले आहेत. या 10 ओळी पाठांतरासाठी खूप सोप्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या ओळी निवडून 10 ओळींचा नवा संच सुद्धा तयार करू शकता.
Topics
माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी
1. माझ्या शाळेचे नाव सावित्रीबाई फुले विद्यामंदिर आहे.
2. माझी शाळा ही गावाच्या मध्यभागी आहे.
3. माझ्या शाळेची इमारत ही दुमजली आहे.
4. माझ्या शाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग भरतात.
5. माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी खूप हुशार आहेत.
6. माझ्या शाळेत हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.
7. माझ्या शाळेच्या समोर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.
8. शाळेत दरवर्षी गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरी केला जातो.
9. रोज सकाळी 11 वाजता शाळेच्या अंगणात प्रार्थना घेतली जाते.
10. माझ्या शाळेसमोर खेळाचे मोठे मैदान आहे.
1. माझी शाळा अतिशय सुंदर आहे.
2. माझी शाळा एक आदर्श शाळा आहे.
3. मी इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकतो.
4. आमचे वर्गशिक्षक डी. के. मोरे सर आहेत.
5. माझ्या शाळेत सर्व विषय शिकवले जातात.
6. माझ्या शाळेच्या मागे फुलांची बाग आहे.
7. माझ्या शाळेत एकुण 11 खोल्या आहेत.
8. माझ्या शाळेत एकूण 15 शिक्षक आहेत.
9. माझी शाळा ही मराठी व सेमी इंग्रजी अशा दोन माध्यमांची शाळा आहे. 10. माझ्या शाळेत शिक्षकांच्या विश्रांतीसाठी एक मोठा हॉल आहे.
10. माझ्या शाळेत शिक्षकांच्या विश्रांतीसाठी एक मोठा हॉल आहे.
1. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे नाव पी. आर. शिंदे आहे.
2. माझ्या शाळेत महिला शिक्षिका 5 आहेत.
3. माझ्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे.
4. रोज 11 वाजता शाळेच्या अंगणात प्रार्थना घेतली जाते.
5. शाळेची सहल वर्षातून दोनदा जाते.
6. वर्गातील मुले मुली प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात.
7. माझी शाळा माझ्यासाठी माझे ज्ञानमंदिर आहे.
8. शाळेच्या ऑफिसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे.
9. शाळेच्या अंगणात दरवर्षी रक्तदान शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम भरवले जातात.
10. शाळेतील विद्यार्थी तालुका, जिल्हा, व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेतात.
10 Lines on My School in Marathi
1. चित्रकलेचे शिक्षक हे माझे आवडते शिक्षक आहेत.
2. मैदानावरील सर्व खेळ खेळांच्या शिक्षकांच्या निरीक्षणाखाली पार पडतात.
3. शाळेत पहिला क्रमांक मिळवणार्याड विद्यार्थ्याचा सत्कार केला जातो.
4. आम्ही सर्वजण रक्षाबंधन हा सण वर्गात साजरी करतो.
5. शाळेत प्रवेश केल्यावर सर्व विद्यार्थी मिळून शाळेच्या आवाराची साफ सफाई करतात.
6. आम्ही सर्वजण वेळेत शाळेत हजर राहतो.
7. शाळेतील सर्व विद्यार्थी आज्ञाधारक आहेत.
8. आम्ही शाळेचे नियम पाळतो.
9. माझ्या शाळेत इंटरनेटची सुविधा आहे.
10. माझ्या शाळेत एकूण 30 कम्प्युटर आहेत.
1. शाळेत मोठा प्रोजेक्टर सुद्धा आहे.
2. शाळेत नेहमी मनोरंजनाचे कार्यक्रम भरवले जातात.
3. शाळेतर्फे उद्योग व्यवसायांना भेट दिली जाते.
4. शाळेतील सर्व विद्यार्थी शिस्तप्रिय आहेत.
5. सर्व विद्यार्थी अभ्यासात एकमेकांना मदत करतात.
6. माझ्या वर्गात एक मॉनिटर आहे.
7. दररोज वेळापत्रकानुसार विषय शिकवले जातात.
8. इतिहास हा माझा आवडता विषय आहे.
9. क्षीरसागर मॅडम या माझ्या आवडत्या शिक्षिका आहेत.
10. शाळेच्या भिंतीवर मोठा नोटिस बोर्ड लावलेला आहे.
1. माझ्या शाळेसमोर फेरीवाल्यांना परवानगी दिली जात नाही.
2. शाळेतील विद्यार्थी अनोळखी लोकांना भेटणे टाळतात.
3. शाळेसमोर मोठे चिंचेचे झाड आहे.
4. शाळेच्या बागेमध्ये विविध रंगाची फुल झाडे आहेत.
5. शाळेच्या बाजूला एक सुंदर बाग आहे.
6. शाळेचा दुपारी 1 वाजता लंच ब्रेक होतो.
7. संध्याकाळी 4 वाजता सर्व मुले खेळाच्या मैदानावर हजर राहतात.
8. माझे वर्ग मित्र व मी खेळाच्या मैदानावर क्रिकेट हा खेळ खेळतो.
9. माझ्या शाळेची इमारत खूप मोठी आहे.
10. संपूर्ण तालुक्यामध्ये माझी शाळा मोठी आहे.
माझी शाळा निबंध 20 ओळी
1. शाळेत एकूण 5 शिपाई आहेत.
2. शाळेची रोज साफ सफाई केली जाते.
3. कधी कधी शाळेच्या व्हरांड्यात वर्ग भरवले जातात.
4. विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी होम वर्क दिला जातो.
5. आमचे वर्ग शिक्षक सर्वांचा अभ्यास घेतात.
6. भांडण व चोरी करणार्या विद्यार्थ्यांना शिक्षा केली जाते.
7. शाळेच्या बाजूला सायकल स्टँड आहे.
8. शाळेतील शिक्षक दोन चाकी वर शाळेत येतात.
9. वर्गात नियमित हजेरी घेतली जाते.
10. मुलींना बसण्यासाठी वेगळे बेंचेस आहेत.
11. शाळेत दरवर्षी सर्व राष्ट्रीय सण साजरी केले जातात.
12. शाळेत दरवर्षी प्रजासत्ताक दिन व 26 जानेवारी खूप मोठा साजरी केला जातो.
13. शाळेसमोर खाऊचे दुकान आहे.
14. मी शाळेत पायी जातो.
15. शाळेत जाताना आई खाऊचा डबा देते.
16. शाळेत प्रयोग शाळा देखील आहे.
17. शाळेत आयटी रूम आहे.
18. शाळेत एक प्रशस्त ग्रंथालय आहे.
19. माझ्या शाळेत एकूण 300 विद्यार्थी शिकतात.
20. शाळेत खेळाचे सर्व साहित्य उपलब्ध आहे.
विद्यार्थी मित्रांनो “माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी, 10 lines on my school in marathi आणि माझी शाळा निबंध 20 ओळी“ सोप्या व सुंदर होत्या ना तर मग तुमच्या वर्गातील मुलांना सुद्धा दाखवा व सर्वांसोबत शेअर करा.