मी झाड झालो तर निबंध {2024} Mi zad zalo tar Marathi nibandh
Mi zad zalo tar marathi nibandh/ if i become a tree in marathi. मी झाड झालो तर या पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान सजीव गोष्ट असल्याचा अभिमान मला असेल. निसर्गाची पर्यावरणाची शोभा वाढवण्याचे महत्त्वाचं काम माझ्याकडे असेल. मी झाड झालो तर निरनिराळे रंगबिरंगी पक्षी माझ्या कडे आकर्षित होतील. मला लागलेली रंगीबेरंगी फुले, फळे, हिरवी पाने पाहून सर्व … Read more