जाहिरात लेखन शिका सोप्या भाषेत Jahirat Lekhan in Marathi
Jahirat Lekhan in Marathi. जाहिरात लेखन मराठी 9वी 10वी. मित्रांनो जाहिरात ही आजच्या स्पर्धेच्या युगातील महत्वाचा घटक आहे, जाहिरात जितकी प्रभावी असेल तितका वस्तूंचा खप वाढतो, वस्तूंची मागणी वाढते. जाहिरात जेवढी आकर्षक, चित्रमय असेल, तेवढा प्रभाव त्या वस्तूच्या विक्रीवर पडतो. त्यामुळे एखाद्या उत्पादनाची पद्धतशीर, प्रभावी जाहिरात करणे ही एक कला आहे. देशातील तसेच परदेशातील अनेक … Read more