व्हायब्स शब्दाचा अर्थ व उपयोग Vibes Meaning in Marathi

vibes meaning in Marathi

Vibes Meaning in Marathi, Good vibes meaning in Marathi, Bad vibes meaning in Marathi. मित्रांनो vibes हा इंग्रजी शब्द आपण बर्‍याच वेळा इंग्रजी बोलणार्‍या लोकांच्या संभाषणामध्ये ऐकतो, तसेच vibes हा इंग्रजी शब्द पुस्तकामध्ये, वाचनामध्ये पाहतो पण सहसा आपणास या शब्दाचा अर्थ लवकर समजत नाही. Vibes या इंग्रजी शब्दाचा उपयोग भावनात्मक संकेत (emotional signal) स्पष्ट करण्यासाठी … Read more