वाढदिवस निमंत्रण पत्र मराठी Birthday Invitation Letter In Marathi

birthday invitation letter in marathi

वाढदिवस निमंत्रण पत्र मराठी Birthday Invitation Letter In Marathi. परीक्षेमध्ये व्याकरण या विभागामध्ये मित्रास/मैत्रिणीस वाढदिवसाचे निमंत्रण देणारे पत्र लिहा हा प्रश्न नेहमी विचारला जातो. आज आपण या पोस्टमध्ये वाढदिवसाचे मित्रास/मैत्रिणीस  निमंत्रण देणारे पत्रांचे काही नमुने पाहणार आहोत. पत्र नुमना १: तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या मित्राला/मैत्रिणीला आमंत्रण देणारे पत्र लिहा. वाढदिवसानिमित्त मित्राला आमंत्रण देणारे पत्र दिनांक २० … Read more