List of Marathi Brahmin Surnames {Updated 2024}

list of marathi brahmin surnames: नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या या “माझा निबंध” ब्लॉग वर स्वागत आहे. मित्रांनो मराठी ब्राह्मण मूख्यत: करून खलील टप्प्यात विभागले गेले आहेत ज्यांना आपण गोत्र Gotras म्हणू शकतो ते खालीलप्रमाणे आहेत.

1) देशस्थ Deshastha, 2) कोकणस्थ Konkanastha, 3) सारस्वत Saraswat, 4) कर्‍हाडे Karhade, 5) दैवज्ञ Daivadnya, 6) देवरुखे Devrukhe हे विविध कुळ प्रसिद्ध आहेत.

तसे पाहिले तर मराठी ब्राह्मण हे मूळचे महाराष्ट्रातील असून त्यांचे वास्तव्य महाराष्ट्रात आढळते. महाराष्ट्रात मराठी ब्राह्मण फार लोकप्रिय असल्याचे आढळते.

मित्रांनो आज आपण List of Marathi Brahmin Surnames म्हणजेच ब्राह्मण समाजातील आडनावे पाहणार आहोत मित्रांनो या लेखामध्ये प्रकाशित केलेली आडनावे ही इंटरनेट यूट्यूब वरुन व इतर माहिती स्रोतातुन घेतली गेली आहेत. या लेखामध्ये प्रकाशित केलेल्या माहितीबद्दल जर आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला खाली कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुमच्या जवळ अशीच आणखी काही नावे असतील जी आमच्याकडून उपलोड केली गेली नाहीत तर आम्हाला नक्की कळवा आम्ही ती आडनावे या पोस्ट मध्ये add करू.

List of Marathi Brahmin Surnames

मराठीतून आडनावे:

वटवे, कार्णिक, कुलकर्णी, जोशी, जोगळेकर, कोकणस्थ, परांजपे, सहस्रबुद्धे, रानडे, बापट, पानशीकर, साने, लेले, नामजोशी, टिपणीस, चाफेकर, बर्वे, अभ्यंकर, खरे, सेवेकरी, जोग, करंदीकर, वजे, ओक, लिमये, साखरे, गोळे, इंगळे, जुवेकर, केळकर, रानडे, देशपांडे, पुंड, टिळक, अगरकर, पांडे, साठे, करमारकर, काळे, लोंढे, जोशी, पाध्ये, मुकादम, गोखले, खोत, पेंडसे, कर्वे, जांभेकर, आगाशे, एकबोटे, गोगाटे, केळापुरे, गुप्ते, केतकर, निमकर व आपटे इत्यादि.  

इंग्रजीतून आडनावे:

Vatve, Karnik, Kulkarni, Joshi, Joglekar, Konkanastha, Paranjape, Sahasrabuddhe, Ranade, Khaladkar, Bapat, Panshikar, Sane, Tillu, Bodas, Kulkarni, Lele, Namjoshi, Tipnis, Deshmukh, Chaphekar, Barve, Abhyankar, Khare, Sevekari, Jog, Karandikar, Vaze, Oak, Limaye, Sakhare, Gole, Ingle, Juvekar, Kelkar, Ranade, Deshpande, Pund, Deshpande, Tilak, Agarkar, Pande, Sathe, Karmarkar, Kale, Risbud, Londhe, Joshi, Padhye, Mukadam, Gokhale, Khot, Pendse, Karve, Jambhekar, Sagdeo, Agashe, Ekbote, Gogate, Kelapure, Gupte, Ketkar, Sardesai, Gangal, Vidwans, Nimkar, Chitale, Apte, Natu, Gadre, and Joshi etc.

Leave a Comment