kirana list marathi madhe बनवायची आहे तर मग किराणा सामान यादी, kirana dukan saman list in marathi मध्ये कोण कोणत्या वस्तु असतात? किराणा मालाची यादी मराठी कशी तयार करायची हे सर्व आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. किराणा दुकान यादी खास तुमच्यासाठी खाली दिली आहे, जी तुमचा भरपूर वेळ वाचवेल.
Kirana List Marathi Madhe
मसाल्यांची नावे:
- जिरे मसाला
- खसखस
- लवंग
- धणे
- केशर
- मीठ
- ओव्याची पाने
- लसूण
- सैंधव
- मिरे
- जायपत्री
- जायफळ
- सोडा
- गुळ
- मॅग्गी
- साबूदाणा
- वेलदोडा
- वेलची
- मेथी दाणे
- धणे
- सुंठ
- दगडफूल
- हिंग
- तुरटी
- तुळशीची पाने
- मोहरी
- पुदिना
- मिरी
- जिरे
- मसाला
- अद्रक
- आले पावडर
- तिळ पाउडर
- कोकम
- ज्येष्टमध
- खोबरे
- कोथिंबीर
- बडीशेप
- तमालपत्र
- ओवा
- साखर
- इलायची
- मध
डाळी यादी:
- हिरवे मूग
- मका
- मटकी
- मसूर डाळ
- वाटाण्याची डाळ
- चवळी
- उडीद डाळ
- तूर डाळ
- शेंगदाणे
- चणा डाळ
- तूर डाळ
- मुग
- राजमा
- सालीची वाटाणे
- सोयाबीन
- तीळ मूग
- सफेद डाळ
दुग्धजन्य पदार्थ:
- दूध
- दही
- लोणी
- चीज
- तूप
- मलई
तेल यादी:
- बियांचे तेल
- शेंगदाणा तेल
- अक्रोड तेल
- तिळाचे तेल
- जवस तेल
- खोबरेल तेल
- खाद्य तेल
- अंगुरांच्या बियांचे तेल
- गवती तेल
- सोयाबीन तेल
- पाम तेल
- मोहरीचे तेल
- वनस्पति तेल
- चहाचे तेल
- बदाम तेल
- एरंडेल तेल
ड्राय फ्रूट:
- मनुके
- काजू
- खजूर
- बदाम
- पिस्ता
- अक्रोड
- मनुका
- खजूर
- अंजीर
- जर्दाळू
- सुपारी
दुग्धजन्य पदार्थ:
- दूध
- दही
- लोणी
- चीज
- तूप
- मलई
स्नॅक्स
- मॅगी
- पास्ता
- नूडल्स
- ब्रेड पॅकेट
- पोहे
- मुरमुरे
- बिस्किटे
- पॉपकॉर्न
- कॉफी
- ब्रेड
- चिप्स
- पास्ता
- टोस्ट
धान्य:
- गहू
- ज्वारी
- बाजरी
- तांदूळ
- मका
वॉशिंगसाठी लागणारे साहित्य:
- साबण
- अंगाचा साबण
- क्लीनर
- कपड्याचा साबण
- शाम्पू
- डिटर्जेन्ट पावडर
- भांडी धुण्याचा साबण
- धुण्याचा सोडा
- ब्रश
- टॉयलेट क्लीनर
- स्पंज
- डिश साबण
- टॉवेल
- ओव्हन क्लिनर
- ग्लास क्लिनर
- पांढरे व्हिनेगर
- बेकिंग सोडा
- टाइल क्लिनर
इतर खूप महत्वाच्या वस्तु:
- पावडर
- शाबुदाना
- भगर
- आगपेटी
- खडीसाखर
- नारळ
- कापूर
- अगरबत्ती
- क्लिनर
- केसाची पावडर
- फेस
- साखर
- गूळ
- तेल
- शैम्पू
- डिटर्जंट
- क्रीम
- परफ्यूम
- अत्तर
- सॉस
- पोहे
- लोणचे
- चहा
- कॉफी
किराणा सामान यादीचे महत्व
घर म्हटलं की स्वयंपाकघर आलच आणि स्वयंपाकघर म्हटलं की kirana list आलीच, किचनमध्ये एखाद जरी सामान किंवा वस्तु नसेल तर नुसता गोंधळ उडून जातो. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिन्याला किराणा साहित्य भरले जाते. आवश्यक अशा सर्व किराणा सामानाची खरेदी केली जाते. किराणा साहित्य म्हटले की त्यामध्ये विविध प्रकारचे तेल, दुग्धजन्य पदार्थ, धान्य, पीठ, स्नॅक्स, पूजेचे सामान, ड्राय फ्रूट, मसाले, डाळीं, कपडे धुण्याचे साबण, अंघोळीचे साबण, घासणी, किरकोळ लागणारी आवश्यक अशी भांडी अश्या अनेक वस्तु येतात.
खास करून घरातील गृहिणी महिला यांनाच या वस्तु स्वतहून खरेदी कराव्या लागतात. कारण ज्यावेळी हे काम घरातील पुरुष मंडळींना संगितले जाते तेव्हा kirana list मधील एखादी तरी वस्तु त्यांच्या कडून खरेदी करायची राहून जाते, त्यामुळे हे काम शक्यतो घरातील महिलाच करतात. काही घरांमध्ये आपण पाहिले असेल कि किराणा सामान हे फक्त आवश्यक तेवढेच खरेदी केले जाते म्हणजे थोड्या थोड्या वस्तु खरेदी केल्या जातात, त्यामुळे असे होते कि त्यांना सारखे सारखे किराणा दुकानामध्ये जावे लागते त्यामुळे त्यांची घरातील कामे वेळवेर पूर्ण होत नाहीत व त्यांची चीड चीड होते.
हल्ली अनेक महिला ह्या सुशिक्षित व हुशार बनल्या आहेत त्या महिनाभर लागणार्या सर्व वस्तु एकदमच खरेदी करतात त्यामुळे त्यांच्या वेळेची बचत होते व घरातील कामे सुद्धा लवकर आटोपतात. मैत्रीनींनो आजच्या पोस्टमध्ये काही निवडक घरामध्ये लागणार्या आवश्यक अशा किराणा सामानाची यादी दिली आहे, जर चुकून एखादी वस्तु kirana list मध्ये लिहायची राहिली असेल तर नक्की स्वत:हून लिहू शकतात.