डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे: मित्रांनो आतापर्यंत लोकांना आपले गुलाम बनवून हजारो बादशाहा झाले परंतु लोकांना गुलामीतून मुक्त करून आपले मानवी हक्क मिळवून देणारा या जगात फक्त एकच बादशहा होऊन गेला, तो बादशाहा म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समानतेचे प्रतीक होते. ते आपल्या भारत देशाचे संविधान निर्माते आहेत. … Read more