Topics
कुसुम योजना महाराष्ट्र 2025 चे उद्देश –
Kusum solar pump yojna शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करताना अनेक अडचणी येतात. यावर पर्याय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने एक महत्त्वाची योजना निधी योजना म्हणजे कुसुम सोलर योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप दिल्यानंतर त्यामुळे शेतीच्या पाण्याच्या अडचणी सुटणार आहे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे
केंद्र आणि राज्य यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच वर्षात पाच लाख सोलर पंप देण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील एका वर्षासाठी एक लाख सोलार कृषी पंप मंजूर करण्यात आलेत.
योजनेतील अटी
3HP = 1 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र
5 HP = 1 हेक्टर व 2 हेक्टर च्या मध्ये
7.5 HP = 5 एकर पेक्षा जास्त क्षेत्र
- Kusum solar pump yojna
अनुसूचित जातीसाठी 95 टक्के अनुदान आहे.
खुल्या प्रवर्गासाठी 90 टक्के अनुदान आहे.
योजनेसाठी पात्रता
1.सदर शेतकरी हा महाराष्ट्रातीलरहिवासी असला पाहिजे.
2. त्याच्या नावावरती जमिनीचा सातबारा असला पाहिजे
3. गटामध्ये विहीर किंवा बोरवेल असला पाहिजे.
4. Safe village list मध्ये गावाचे मध्ये नाव असले पाहिजे
5. लाभार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही लाभ सौर पंपचा घेतला नाही पाहिजे.
6. तसेच जे लोक डिझेल इंजिन वापरतात ते सुद्धा apply करू शकतात.
7. ज्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीज उपलब्ध नाही ते शेतकरी 8. विहीर,बोरवेल,नदी इत्यादी.पाण्याचा शाश्वत सोर्स असलेले शेतकरी.
वेबसाईट
www.kusum.mahaurja.com
www.mahadiscom.in
आवश्यक कागदपत्रे
7/12 उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, ( सातबारा मध्ये सामायिक क्षेत्राचा उल्लेख असेल तर ) सहमती पत्र, पासपोर्ट फोटो,
कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन. ( how to apply kusum solar pump )
1. सुरुवातीला www.kusum.mahaurja.com या वेबसाईटला रेजिस्ट्रेशन करावे.
2. रजिस्ट्रेशन केल्यानंतर 100/- रुपयाचा पेमेंट ऑनलाईन करावे
3. पेमेंट झाल्यानंतर ना सातबारा व्हेरिफाय होतो.
4. त्यानंतर ना कुसुम सौर योजनेकडून लॉगिन आयडी व पासवर्ड मिळतो
5. तो लॉगिन id पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
6. नंतर, वैयक्तिकत माहिती, पाण्याचा तपशील, पिकाचा तपशील,बँकेची माहिती तसेच कागदपत्र अपलोड करावे.
7. काही दिवसानंतर self survey चा ऑप्शन येतो. त्यानंतर आपण स्वतः सर्वे करायचा
8. नंतर आपण दाखल केले प्रकरणाप्रमाणे HP मोटर प्रमाणे आपण पेमेंट करायचं.
9. नंतर शेवट व VENDER सिलेक्शन असतं आपल्याला कुठल्या कंपनीचा सोलर बसवायचा आहे त्याचा VENDOR सिलेक्शन करायचं.
10. संबंधित त्या कंपनीचे लोक येतात आणि सोलर बसवून देतात.
अनुदान तपशील ( kusum solar pump anudan )
तुम्ही सुद्धा आता या सोलर कृषी पंप साठी अर्ज करू शकता राज्यातील शेतकऱ्यांना योजनेनुसार 3 एचपी पाच एचपी आणि 7.5 एचपी कृषी पंप मिळणाऱ्या अडीच एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 35 जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पाच एचपी च्या तसेच त्यापेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 7.5 एचपी आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेचे सोलार पंप मिळणाऱ्या महत्त्वाचं म्हणजे त्यांना स्वतःचा नाही यावर ते व किंवा इतर उपकरणे लावता येणार आहेत जे शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतील त्यातील खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के तर अनुसूचित जाती देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदान असणारे तर उरलेली रक्कम हे शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा म्हणून भरावी लागणार
कुसुम सोलर पंपाचे फायदे.(Benefit of kusum solar pump)
1. कुसुम सोलर पंपाचा फायदा असा आहे की, लाईटची वाट पहायची गरज नाही
2. ज्यावेळी आपल्याला रान भिजवायचं असेल त्यावेळेस आपण भिजवू शकतो.
3. कोणताही प्रकारचं लाईट बिल येत नाही
4. सोलर वर चालत असल्यामुळे रात्रीची पीक भिजवायला जायची गरज नाही. त्यामुळे रात्रीचे अपघात कमी होतात.
5.सोलर मुळे नैसर्गिक रित्या लाईट मिळते तसेच इतर उपकरणे वापरता येतात.
6. लाईट अभावी पिकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. कधी पण आपण भिजवू शकतो.
7. अनुदान 90% असल्यामुळे कसलेही प्रकारचं जास्त पैसे भरण्याची गरज नाही कमी पैशांमध्ये आपण जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो.
8. सोलर पंप लावणे ही काळाची गरज आहे
Kusum solar pump yojna, Kusum solar pump yojna,Kusum solar pump yojna , Kusum solar pump yojna