डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे: मित्रांनो आतापर्यंत लोकांना आपले गुलाम बनवून हजारो बादशाहा झाले परंतु लोकांना गुलामीतून मुक्त करून आपले मानवी हक्क मिळवून देणारा या जगात फक्त एकच बादशहा होऊन गेला, तो बादशाहा म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समानतेचे प्रतीक होते. ते आपल्या भारत देशाचे संविधान निर्माते आहेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम वक्ते, कायदेपंडित, लेखक, प्राध्यापक, संविधान निर्माते, नेते, थोर समाजसुधारक, मानवतावादी आणि थोर विचारवंत होते. तसेच ते ज्ञानयोगी, कर्मयोगी, देशप्रेमी सुद्धा होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकातून मानवतावादी विचार मांडले. मानवता विरोधी धार्मिक रूढी परंपराविरुद्ध त्यांनी जीवनभर संघर्ष केला आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. दिन दुबळ्या लोकांना, महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा हक्क मिळवून दिला, त्यांना समाजात ताठ मानेने जगायला शिकवले.
डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर म्हणत “मी अशा धर्माला मानतो जो धर्म स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांचा पुरस्कार करतो.”
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे
कास्टस् इन इंडिया (१९१७) | Castes in India (1917) |
स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अॅण्ड देअर रेमिडिज (१९१७) | Small Holdings in India and Their Remedies (1917) |
व्हॉट काँग्रेस अॅण्ड गांधी डन टू अनटचेबल्स् (१९४५) | What Congress and Gandhi Did to Untouchables (1945) |
द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिशियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (१९२५) | The Evolution of Provisional Finance in British India (1925) |
थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स (१९५५) | Thoughts on Linguistic States (1955) |
महाराष्ट्र अॅज अ लिग्विस्टिक स्टेट | Maharashtra as a Linguistic State |
शूद्र पूर्वी कोण होते? | Who were Shudras before? |
बुद्ध अॅण्ड हिज धम्म | Buddha and His Dhamma |
महार आणि त्यांचे वतन | Mahars and their homeland |
स्टेट अॅण्ड मायनॉरिटिज (१९४७) | State and Minorities (1947) |
महाराष्ट्र अॅज अ लिंग्विस्टीक स्टेट | Maharashtra as a Linguistic State |
रानडे, गांधी, जीना (१९४३) | Ranade, Gandhi, Jina (1943) |
प्रॉब्लेम ऑफ रुपी (१९२३) | Problem of Rupee (1923) |
अॅनहिलेशन ऑफ कास्ट (१९३८) | Annihilation of Caste (1938) |
थॉट्स ऑन पाकिस्तान (१९४०) | Thoughts on Pakistan (1940) |
फेडरेशन वर्सेस फ्रिडम | Federation vs. Freedom |
थॉटस् ऑन लिंग्विस्टीक स्टेटस (१९५५) | Thoughts on Linguistic Status (1955) |
द अनटचेबल्स (१९४८) | The Untouchables (1948) |
रिडल्स ऑफ हिंदुझम | Riddles of Hinduism |
मि. गांधी अॅण्ड इमेन्सीपेशन ऑफ द अनटचेबल्स (१९४३) | Mr. Gandhi and Emancipation of the Untouchables (1943) |
महार आणि त्यांचे वतन | Mahars and their homeland |
पाली ग्रामर | Pali Grammar |
बौद्ध पूजापाठ | Buddhist worship |