शिव वरून मुलांची नावे व मुलींची नावे [130+ नावे अर्थासहीत}

शिव वरून मुलांची नावे, शिव वरून मुलींची नावे, Lord Shiva Names for Baby Boy in Marathi: देवाचा देव महादेवाची हजारो नावे आहेत. महादेवाची प्रचलित अशी 108 नावे आहेत. त्यापैकी भोलेनाथ, महादेव, शिव, शंकर ही प्रमुख नावे आहेत जी सदैव शिव भक्तांच्या मुखात असतात. ३३ कोटी देवामध्ये सर्वाधिक पूजले जाणारे देव शिव शंकर आहेत.

शिव या दोन अक्षरी शब्दात संपूर्ण विश्वाची शक्ति सामावली आहे. शिव हेच सत्य आहे आणि शिव हेच सुंदर आहे. शिव हे हिंदू धर्मातील प्रमुख तीन देवता ब्रह्म विष्णु महेश यापैकी एक आहेत. महेश हेच शिवाचे रूप आहे. शिव हे विश्वाचे निर्माते आहेत.

मित्रांनो शिव शंकर हे तुमचे आवडते देव असतील, शिव हे तुमचे आदर्श श्रध्दास्थान असेल आणि तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला शिव वरुन नाव ठेवायचे असेल तर खाली शिव वरून मुलांची नावे शिव वरून मुलींची नावे यादी अर्थासह दिली आहे.

शिव वरून मुलांची नावे

नाव अर्थ
शिव भाग्यशाली नेहमी शुद्ध असणारा, दैवी,
ध्रुव अढळ तारा
प्रज्ञान सर्वोच्च बुद्धिमता
प्रांशूल त्रिशूळातील प्राण
पुष्कर कमळाप्रमाणे
दक्षित दक्षांमध्ये असणारा शिव भगवान,
आदिनाथ सर्वोच्च स्वामी
देवेश देवांचा देव
रचित सर्जनशील
प्रनील भगवान शिवाचे नाव
शिवम भगवान शंकराचे नाव
पिनाकी ज्याच्या हातात धनुष्य आहे असा
ईशान शंकर, सूर्य, शासक,
ज्ञानव ज्ञानी
आर्शिव शिव महादेवाचे नाव
सुखदा आनंद देणारा
सिद्धांत शिवाचा अंश
अनिकेत ज्याने जगाला आपले घर बनवले आहे असा
गिरीक डोंगराचा रहिवासी
नीलकंठ दुसर्‍याच्या सुखासाठी स्वत: सर्व काही सहन करणारा
शिवांग शिवाचा अंश
स्वयंभू स्व निर्मित श्रेष्ठ चंद्राचा स्वामी
वर्धन महादेव, समृद्धि
मोक्षित जो मुक्त आहे
शिव शुभ सर्व सामावून घेणारा
शंभू आनंदाचा स्रोत
सार्थक यशस्वी, महादेवाचे नाव
शूलिन त्रिशूळ चालवतो तो
हिरण्य हिरा सोने किमती धातू
क्रिशांग भगवान शिव, शिवाचे विशेषण
अमरिश देवांचा देव
शिवांश शिवाचा अंश
पुष्कर कमळ
एकाश एक डोळा, भगवान शिव
औगध जो जीवनात प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो
दक्षेस दक्षांचा देव
धन्वीन संपत्ति असणारा
ओजस तेज, चमक
अनघ निष्कलंक
शिवाय शंकर
शिवतेज शंकर
शिवम शंकर
शिवा शंकर
दुर्जय अशा व्यक्तीवर विजय मिळवणे कठीण असते असा
रुद्राक्ष भगवान शिवाचे डोळे

शिव वरून मुलांची मॉडर्न नावे

नाव अर्थ
रुद्रेश रुद्राचा अंश
वृषांक कोणतेही पाप न केलेला
अनिरुद्ध न थांबणारा
अक्षत ज्याला चिरडणे तोडणे शक्य नाही असा
अनुराज तल्ल्क शिवाचा भक्त
आदि सुरुवात
हिमनिश पार्वतीचा पती
सिद्धांत शिवाचा अंश, नियम
व्रतेश धार्मिक तपस्येचा पती
अभिराम योगी सुंदर रमणीय
निर्भय कोणतीही भीती नसणारा
अद्विक वेगळा सर्वात वरचढ
केदार हिमालयाचे टोक
कशिश काशीचा राजा
सोपान पायर्‍या जिना, शंकर
यजत पवित्र प्रतिष्ठित
दुर्वास कठीण राहत असलेला
ओजस्व चकाकी चमक तेज
गतिक अत्यंत वेगवान
माधवन महादेव
शिवराज नाश करणारा
ईश्वर देवांचा देव
कौशिक प्रेम आणि आपुलकीची भावना
निलय स्वर्ग घर
सियान शिवाचा अंश
रुद्र भीतीदायक, वादळाचा देव, महाकाय असा
उदीष शिवाच्या मंत्राचा समावेश असणारा
अभिरु आदिस्वरूप
निरंजन शुद्ध निष्कलंक
सार्थक यशस्वी
हितेश शिवाचे नाव
ऋतुध्वज सर्व ऋतूंमध्ये राहू शकणारा
प्रियदर्शन ज्याचे दर्शन झाल्यावर आनंद मिळतो असा
प्रज्ञान सर्वात बुद्धीमान असलेला
वर्धन आशीर्वाद समृद्धि
ओमेश शिवाचा महान भक्त
इयान देवाकडून भेट मिळालेला
साकेत स्वर्ग
सोहम सुंदर दिसणारा
भार्गव अग्नि
इशांक शिवाचा अंश
इशांत लहान बाळ
मल्हार विजेता, खंडेराया
गौरेश गोरीचा पती
निशिव शिवाचा लहान अंश

Lord Shiva Names for Baby Boy in Marathi

नाव अर्थ
शिवाक्ष शंकराचा तिसरा डोळा
विमर्श विचार
गौरेश देवी गौरीचा पती, शिव शंकर
कलमेश शिव
वरिश शिव
हरवेश  भगवान शकरांचे प्रतीक
अनिश परम व शंकर
सुरूप शंकर
आलेख भगवान शिव
अरहंत शत्रूचा विनाश करणारे, शंकर
देवेश देवांचा देव महादेव
हिमाक्ष शिवाचे अंग
ईशान सूर्य, शंकर
तवनेश भगवान शिव
यजत पवित्र व भगवान शिव असा अर्थ
परमेश विष्णु व शंकर
लवित शंकर
अविरूप आकर्षक, शिव शंकर
दक्षेस कौशल्य पूर्ण व शिव शंकर असा अर्थ
भार्गव दीप्तिमान
रिशांक शिवभक्त
लवित शंकर
निशाल ज्याचा अंत नाही असा. शिव शंकर
प्रणव  
गंगाधर  

शिव वरून मुलींची नावे

शिवश्री
शिवनंदा
शिवदिनी
शिवमुद्रा
शिवकन्या
शिवमीरा
शिवनंदा
शिवरूपा
शिवसंजीवनी
शिवतेजस्वी
शिवकन्या
शिवसुंदरी
शिवांगी
शिवदुर्गा
शिवसाधना
शिवरीका
शिवमिता
शिवप्रभा
शिवरेखा
शिवराणी
शिवरत्ना
शिवसाक्षी
शिवतृप्ती
शिवदूती
शिवांजली
शिवकांता
शिवानी
शिवजाई
शिवरूपा
शिवण्या
शिवकुमारी
महादेवी
महेश्वरी
महेशी
परमेश्वरी
रुद्रदेवी
रुद्रकाली
ऋषिका
सिद्धि
शिवगामी
शिवप्रभा
वर्धिनी 
शिवस्वरूपा
शिवआराधना
शिवपूजा
शिवाकृती
शिवानी
शिप्रा
शिवकीर्ती
शिवजयंती
शिवरूपा
शिवन्या
शिवसुंदरी
शिवकांता
शिवस्वी
शिवांगी

धर्माचे रक्षण करण्यासाठी शिव संरक्षक आणि संहारक या दोन भूमिका पार पाडत असतात. शिव हे तपस्वी आहेत ते ध्यान साधनेत सदैव विलीन असतात. जेव्हा ते आपल्या खर्‍या व परम भक्ताचा आवाज ऐकतात तेव्हा ते आपल्या ध्यानातून बाहेर येऊन भक्ताला दर्शन देतात. संपूर्ण जगात शिव शंकराचे लाखो भक्त आहेत ते शिवाला अनेक नावांनी पूजतात. विविध आकाराच्या मूर्तिमध्ये शिवाची भक्ति करतात. भगवान शंकराचा तिसरा डोळा हे ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. शिवाच्या नजरेतून एक सूक्ष्म जीव सुद्धा लपत नाही, शिव शंकर हे पृथ्वीरील सर्व प्राणिमात्रांचे पालनहार आहेत.

शिवभक्तांनो तुमच्या लाडक्या मुलाला किंवा मुलीला नाव ठेवायच असेल तर वरील पोस्टमध्ये दिलेल्या “शिव वरून मुलांची नावे, शिव वरून मुलींची नावे” यादीतील सुंदर नाव तुमच्या मुलाला किंवा मुलीला द्या. शिवभक्तांनो शंकराच्या नावावरून नाव ठेवल्यास शिव शंकराचा आशीर्वाद सदैव तुमच्या मुलाच्या व मुलीच्या पाठीशी राहील.

Leave a Comment