९६ कुळी मराठा आडनावे | 96 Kuli Maratha List Surname {Updated 2025}

96 kuli maratha list surname/96 कुळी मराठा आडनाव यादी: मराठा म्हटलं की प्रथम आठवत ते शिवाजी महाराजांनी स्थापित केलेलं मराठा साम्राज्य! मराठा तसेच अन्य जातीतील धर्मातील मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य निर्माण केल. मराठा साम्राज्य निर्माण करताना अनेक शूरवीरांनी आपले प्राण दिले, मराठा साम्राज्य निर्माण करताना अनेक मराठा समाजातील मावळे मोठ्या जिद्दीने मोठ्या पराक्रमाने लढले आणि शिवरायांनी पाहिलेलं मराठी जनतेच मराठी साम्राज्याच स्वप्न पूर्ण केले.

मित्रांनो आज आपण 96 Kuli Maratha/96 कुळी मराठा समाजातील आडनावे पाहणार आहोत मित्रांनो या लेखामध्ये प्रकाशित केलेली नावे ही इंटरनेट यूट्यूब वरुन व इतर माहिती स्रोतातुन घेतली गेली आहेत. या लेखामध्ये प्रकाशित केलेल्या माहितीबद्दल जर आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला खाली कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

List of 96 Kuli Maratha Surnames

मराठीतून आडनावे:

जाधव, शिवल, साटम, लोंढे, शेलार, इसपुते, शेलार, सावंत, मालुसरे, उबाळे, उपसे, गुंजाळ, सोनवणे, सावळे, कराळे, शेळके, साळुंके, लांडगे, साळुंखे, नागवे, कासके, सालव, साळवी, लाड, चांदळे, काकडे, राणे, घाटगे, जगताप, ढमढेरे, पानसरे, पाटोळे, शिंदे, पठारे, तुपे, सपकाळ, अमीरते, महाडीक, माने, मराठे, भोसले, हांडे, रोकडे, मगर, कांदे, देवकाते, घटार, शेतांगे, चांदणे, रायजाडे, भिसे, काठोर, पंधारे, ईचारे, वराडे, तनपुरे, पुढारे, बाबर, कंक, सिसोदे, चव्हाण, गव्हाणे, चालुक्या, साळुंके, पाटणकर, चाळके, जलींथरे, रणवरे, बागवे, हरणे, केदार, म्हात्रे, दिघे, शिरसाट, काराणे, कामटे, घाग, रणपिसे, धुमक, रणधीर, आडावले, रसाळ, जावळे, कडू, सावंत, वंजारे, घोणे, मोरे, खैरनार, वासकर, भालेकर, कवारे, राठोड, इंगळे, धुमाळ, राठोर, भोरे, दरेकर, विचारे, हरपळे, रेणुसे, वाघ, पांढरे, भोगाळे, बागराव, भागवत, मुळीक, शिर्के, तुवार, माधुरे, महामबार, बांडे, तेजे, देवकाते, सांभारे, फाडके, हरपळे, दरबारे, कोकाटे, ढेकळे, थोटे, परते, पलांडे, पाठक, जगदाणे, धायबर, पिंगळे, फडतरे, भोवारे, रसाळ, बाबर, भोईटे, गव्हाणे, कवडे, पिसाळ, जोगळे, फडतरे, लहाने, पानसरे, तावडे, खैरे, बागवे, राऊत, पडवळ,  घोरपडे, थोरात, दळवी, नलावडे, मोरे, काळेकर, कदम, देव्हारे, व्यवहारे, नागणे, खंडागळे, देवकर, काळभोर, अधिकारी, दळवी, हीरे, लाड, निकम, अहीर, गंगानाईक, गंगानाईक, कदम, डुबूल, भोसले, गोबारे, बोराटे, काळचुरी, कचरे, यादव, लोखंडे, तावडे, रनदिवे, चव्हाण, पलांडे, बेणे, गायकवाड, मोहिते, काळचुरी, मालवडे, जयनाक, धायबर, पवार, रेणुसे, जगताप, वाघाजे, महाले, घरात, मागामले, शेवाळे, नागवडे, महाकुळे, नवले व जगधाने इत्यादि.

इंग्रजीतून आडनावे:

Jadhav, Shival, Londhe, Shelar, Ispute, Sawant, Malusare, Upase, Gunjal, Sonavane, Karale, Shelke, Salunke, Landage, Salunkhe, Kasve, Salve, Ladvi, Kakade, Rane, Ghatge, Jagtap, Dhamdhere, Pansare, Patale, Shinde, Pathare, Hande, Bhise, Kathor, Pandhare, Varade, Tanpure, Pudhare, Babar, Kank, Sisode, Chalukya, Salunke, Patankar, Chaalke, Jalvanthare, Ranvere, Bagne, Harne, Kedar, Mhatre, Dighe, Shirsat, Karane, Kamte, Ghag, Ranpise, Dhumak, Randhir, Adavale, Rasal, Javaler, Kalevaler, Rane, Renuse, Wagh, Pandhare, Bhogale, Bagrav, Mulik, Shurke, Mahambar, Bande, Tejke, Sambhare, Phadke, Harpale, Darbare, Kokate, Dhekle, Thote, Parate, Kalekar, Kadam, Devhare, Vyavahare, Nagne, Khandagale, Deokar, Kalbhor, Adhikari, Dalvi, Heere, Lad, Nikam, Ahir, Ganganaik, Ganganaik, Kadam, Dubul, Bhosale, Gobare, Borate, Kalchuri, Kachare, Yadav, Lokhande, Tawde, Randive, Chavan, Palande, Bene, Gaikwad, Mohite, Kalchuri, Malwade, Jayanak, Dhaibar, Pawar, Renuse, Jagtap, Waghaje, Mahale, Gharat, Magamale, Shewale, Nagwade, Mahakule, Navale and Jagdhane.

अधिक माहितीसाठी हा video पहा:

https://www.youtube.com/watch?v=jjZt7FxiMWg

Leave a Comment