तंतू वाद्यांची नावे व तंतुवाद्य माहिती Tantu Vadya Names
खास संगीत प्रिय रसिकांच्या माहितीकरिता tantu vadya information in marathi, तंतुवाद्यची नावे, तंतुवाद्य माहिती व तंतू वाद्यांची नावे पाहूया. महाराष्ट्राच्या लोकसंगीतात तंतुवाद्यांना खूप महत्त्व आहे. लोकसंगीतामध्ये तंतुवाद्य आपली वेगळी ओळख निर्माण करून आहेत. आज या लेखामध्ये आपण संगीत क्षेत्रामध्ये लोकप्रिय असलेल्या महत्त्वाच्या तंतुवाद्याची ओळख करून घेणार आहोत. तंतुवाद्य म्हणजे काय? ज्या वाद्याची नाद निर्मिती त्यावर … Read more