माझी आजी निबंध मनाला स्पर्श करणारा Majhi Aaji Nibandh in Marathi
Majhi Aaji Nibandh in Marathi, Essay on my grandmother in Marathi. शाळेतील मुलांना उतार्या्साठी तसेच परीक्षेसाठी अतिशय सुंदर निबंध माझी आजी मराठी मध्ये. आई नंतरचे दुसरे रूप म्हणजे आपली आजी आहे. आजी म्हटलं की आपल्या हक्काचं कोणीतरी असतं अगदी मनातलं अगदी आपल्या हृदयातल कोणीतरी खास असत. आजी म्हणजे गोड आठवणींचा ठेवा आहे. आजी म्हणजे खर … Read more