म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात नेमकं? चला जाणून घेऊया
चला तर माझ्या बालमित्रांनो आज आपण पाहूया कि म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात नेमक? आपण सर्वांनी म्हैस तर प्रत्यक्षात पाहिलीच असेल आणि ज्यांना प्रत्यक्षात म्हैस पाहता आली नसेल त्यांनी तर यूट्यूब वर नक्की पाहिली असेल. कदाचित शहरामध्ये राहणार्या लोकांना म्हैस प्रत्यक्षात पाहण्याची संधि येत नाही त्यामुळे त्यांना म्हैशीच्या पिल्लाला काय म्हणतात हे तर माहीतच नसणार त्यामुळे … Read more