भारतातील 28 राज्यांची नावे व राजधानी तक्ता (Updated 2024)
विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पूर्वीची भारतातील 29 राज्यांची नावे व राजधानी शोधत असाल तर तुमच्या महितीकरता सांगायाचे झाले तर 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मूकाश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आल्यामुळे भारतातील राज्यांची संख्या 29 वरुन 28 झाली आहे. म्हणून आम्ही खाली भारतातील 28 राज्यांची नावे व राजधानी ही नवीन यादी दिली आहे. भारतातील … Read more