निसर्ग मराठी निबंध 2024 अतिशय सुंदर Essay on Nature in Marathi

essay on nature in Marathi

Essay on Nature in Marathi, Essay on nisarg in Marathi. अश्मयुगापासून मानवाचे आणि निसर्गाचे नाते अतूट राहिले आहे. निसर्ग हा मानवाचा मित्र आहे. निसर्गाने मानवाला भरपूर काही दिले आहे. सजीवाच्या जगण्याचा आधार हा निसर्गच आहे. जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा सजीवासाठी गरजेच्या  असतात त्या सर्व निसर्गातूनच प्राप्त होतात, जसे अन्न, वस्त्र, निवारा, ऊन, वारा, पाऊस, औषधी … Read more