जल प्रदूषण कारणे, अगदी सोपे उत्तर Jal Pradushan in Marathi

जल प्रदूषण कारणे

जल प्रदूषण कारणे Jal Pradushan in Marathi, Causes of Water Pollution in Marathi: पाणी हा घटक सजीवांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा घटक आहे. पाण्याशिवाय सजीव जीवनाची संकल्पना करणे अशक्य आहे. सजीवांच्या शरीरातील प्रत्येक अवयवांचे काम सुरळीतपणे चालू राहण्यासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. खरे तर पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम पाणी करत असते. पृथ्वीवरील शुध्द पाणीच फक्त सजीवांना … Read more