आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे [100 पेक्षा जास्त नावे]

आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे

हल्ली आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे ठेवणे हा ट्रेंड खूप वाढला आहे. एक दहावर्षापूर्वी मुलांना खूप साधी सरळ नावे ठेवली जात असत. आजीच्या आजोबांच्या, आत्याच्या, जावेच्या आवडीची नावे मुलांना ठेवली जात असत. पण अलीकडे जसा काळ बदलत गेला तशी मुलांची मॉडर्न नावे सुद्धा आली. काही पालक आपल्या बाळांना दोन अक्षरी नावे ठेवतात, तर काही तीन … Read more