[60+नवीन] श्री वरून मुलींची नावे, 2025 मधील लेटेस्ट नावे

श्री वरून मुलींची नावे: श्री हा हिंदू संस्कृतीला अतिशय महत्वाचा शब्द आहे. श्री या शब्दाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. तसेच श्री या शब्दाला हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे. ज्याप्रमाणे ओम या शब्दाला धार्मिक महत्व आहे तितकेच महत्व श्री या शब्दाला सुद्धा आहे. तितकेच सामर्थ्य श्री या शब्दामध्ये आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक देवी देवताच्या नावापुर्वी श्री हा शब्द जोडला जातो.

तुमच्या लाडक्या मुलीला श्री या आद्याक्षरावरून नाव द्यायचे असेल तर आम्ही खास अशा पालकांसाठी श्री वरून मुलींची नावे यादी आणली आहे, ती निश्चितच तुम्हाला आवडेल. श्री वरून आपल्या लाडक्या मुलीसाठी नाव देणारे पालक हे खरे तर खूप भावनिक असतात व त्यांची देवांवर अपार श्रद्धा असते.

श्री वरून मुलींची नावे

श्रीविद्या
श्रीप्रिया
श्रीना
श्रीशा
श्रीवेदा
श्रीया
श्रीनयना
श्रीमंती
श्रीवा
श्रीनिका
श्रीयल
श्रीधा
श्रीसिद्धी
श्रीसंध्या
श्रीकीर्ती
श्रीपर्णा
श्रीलक्ष्मी
श्रीगौरी
श्रीनिधी
श्रीवल्ली
श्रीयांशी
श्रीजा
श्रीवेदा
श्रीगुणी
श्रीहर्षा
श्रीरूपा
श्रीनंदा
श्रीदेवी
श्रीमयी
श्रीला
श्रीशा
श्रीजा
श्रीजनी
श्रीकला
श्रीपर्णा
श्रीकांता
श्रीनंदा
श्रीलेखा
श्रीहर्षा

श्र, श्रा, श्रु, श्रे वरून मुलींची नावे


श्रुतिका
श्रेनिका
श्रेष्ठी
श्रेजल
श्रेयांशी
श्रावंती
श्रावी
श्राव्या
श्रंखला
श्रवण्या
श्रुती
 
श्रमिका
श्राव्या
श्रमणी
श्रुष्टि
श्रावणी
श्राव्या
श्रद्धा
श्रेया
श्रावणी
श्रेष्ठा
श्रमणी

श्री या शब्दाचा अर्थ काय आहे

श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी, धन, दौलत, भाग्य, क्षमता, शुभता आणि पवित्रता असा आहे. श्री हा शब्द ज्यावेळी बोलला जातो, लिहला जातो त्यावेळी एक पवित्र असे वातावरण तयार होते, एक श्रद्धा निर्माण होते. श्री/श्रीमान या शब्दात अपार शक्ती आहे. माता लक्ष्मीच्या नावापुर्वी श्री हा शब्द मोठ्या श्रद्धेने लिहला जातो उच्चारला जातो.

श्री हा शब्द अशा पुरुषांच्या नावापूर्वी लावला जातो, ज्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते ज्यांच्यावर धनाचा उपयोग उचित ठिकाणी करण्याची जबाबदारी असते. ज्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा असते. सन्यांसी लोकांच्या नावापुर्वी श्री लावले जात नाही कारण सन्यांसी लोकांनी धनाचा त्याग केलेला असतो.

थोडक्यात सांगायचे झाले तर श्री या शब्दात माता लक्ष्मीचा अंश आहे. तुम्ही जर तुमच्या मुलीसाठी श्री वरून नाव देत असाल तर ही एक पवित्र अशी सुंदर गोष्ट आहे कारण प्रत्यक्षात तुम्ही मुलीच्या नावापुढे माता लक्ष्मीचा अंश जोडत आहात.

शिवाय श्री या शब्दाचा अर्थ धन, दौलत, भाग्य, क्षमता, शुभता आणि पवित्रता असल्यामुळे मुलगी ज्या घरी असेल त्या घरी या सर्व इच्छित गोष्टी आपोपाप चालत येतील. मुलीस श्री वरून नाव दिल्यास सासर व माहेर भाग्यवान, कीर्तीवान, समृद्ध व आरोग्यदायी बनेल.

Leave a Comment