हत्ती बद्दल महत्वाची माहिती Elephant information in Marathi

Elephant information in Marathi essay, हत्ती विषयी माहिती मराठी मध्ये. hatti chi mahiti Marathi, essay on elephant in Marathi, maza avadta prani hatti in Marathi nibandh.

हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात, हत्तीच्या आवाजाला काय म्हणतात, हत्तीच्या घराला काय म्हणतात, हत्तीच्या दाताला काय म्हणतात, हत्तीच्या पिल्लाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, हत्तीच्या पाठीवरील आसन, हत्तीची नावे.

Elephant information in Marathi
Elephant information in Marathi

वैशिष्ट्यपूर्ण, आकर्षक, सद्यस्थितीला पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी म्हणजे हत्ती होय, सरासरी एक नर हत्तीचे वजन 4000 ते 5000 टणाच्या दरम्यान असते, (The average weight of a male elephant is between 4000 and 5000 tons,) तर मादी हत्तीचे वजन 3000 ते 4000 टणाच्या दरम्यान असते. हत्तीचे कान हे अतिशय मोठे व लांब असतात, व हे कान त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात.

नर आणि मादी मध्ये फरक एवढा कि नर हत्तीला पुढे दोन सुंदर आकर्षक सुळे दात असतात, या सुळया दातांच्या मदतीनेच ते मादी हत्तीना आकर्षित करतात. हत्तीचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची हजारो स्नायूंनी तयार झालेली सोंड या सोंडीचा हत्ती त्याच्या हातासारखा वापर करतो. (The most special feature of an elephant is its trunk, which is made up of thousands of muscles.) जसे की पाणी पिणे, झाडाची पाने खाणे, स्वतःचे संरक्षण करणे इत्यादि. हत्तीचे डोके मोठे असून शरीराच्या मानाने त्याचा मेंदू लहान असतो. त्याची शेपटी लहानच असते.

हतीच्या प्रमुख दोन प्रजाती आढळतात. त्या म्हणजे आफ्रिकन हत्ती, व आशियाई हत्ती. आफ्रिकन हत्ती हे आशियाई हत्तीपेक्षा शरीराने मोठे असतात, ते सहारा वाळवंटाच्या दक्षिण भागात पहायला मिळतात. (African elephants are larger in body than Asian elephants, found in the southern part of the Sahara Desert.) बहुतेक हतींचा रंग गडद करडा व कपाळ बाकदार असते. आशियाई हत्ती हे दक्षिण व आग्नेय आशियातच आढळतात.

बहुतेक हत्तींच्या पुढील पायांना प्रत्येकी पाच व मागच्या बाजूला चार बोटे असतात. प्राचीन काळापासूनच माणसाने हत्तींवर नियंत्रण राखून ठेवले आहे व त्यांना माणसाळवले आहे. हतींच्या मदतीने ऊस वाहून नेणे यांसारखी आणखी बरेच कामे हत्तीच्या साह्याने केली जातात. जंगलातील इतर कोणते प्राणी हत्तीची शिकार करू शकत नाही. फक्त मनुष्य हत्तींचा सर्वात मोठा शत्रू आहे, कारण फक्त मानवच हत्तींवरती नियंत्रण मिळवू शकतो. (No other animal in the forest can hunt an elephant. Only humans are the biggest enemy of elephants, because only humans can gain control over elephants.)

प्राचीन काळापासूनच जगभरात राजेरजवाडे हत्ती पाळत असत, कारण हत्तीवरून मिरवणूक करणे म्हणजे प्रतिष्ठेचे प्रतीक असायचे. महाभारत काळापासून ते  अगदी अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत राष्ट्राच्या सेनेत हत्तीदलाचा चा समावेश हमखास असायचा. अनेक देशात पर्यटक हत्तींना पाहण्यासाठी जातात. पण आज हतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

मानवी हस्तक्षेपामुळे जंगल साधनसंपत्तीचा ऱ्हास होत आहे. (Forest resources are declining due to human intervention.) त्यामुळे हत्तींच्या अधिवासाचे क्षेत्र कमी झाले आहे. हत्तीच्या दातांची (हस्तिदंत) किंमत जागतिक बाजारात भरपूर आहे, त्यापासून विविध शोभेच्या व मौल्यवान वस्तू बनविल्या जातात. त्यामुळे हे हस्तिदंत मिळवण्यासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असून त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

एका आकडेवारीनुसार 1980 च्या दशकात सुमारे 93 लाख हत्ती आशियात होते, तर आजच्या घडीला ही संख्या फक्त पन्नास हजारांवर आली आहे. या हत्तींच्या होणाऱ्या शिकारीवर निर्बंध घातले पाहिजेत, नाहीतर हत्तींचे ही नामशेष प्राण्यांच्या यादीत नाव समाविष्ट होईल.

Elephant facts in English

Elephants are huge mammals that have long trunks and big ears.
African elephants are the largest land animals in the world.
African elephants can get as tall as 13 feet and can weigh as many as 40 Thousand Pounds.
The largest land animal in the world is an African elephant.
Elephants live in the wild in parts of Africa, South Asia, and Southeast Asia.
A group of elephants is called a parade. Baby elephants are called calves.
The long trunk of an elephant is super helpful. They use their trunks to bring food and water to their mouth they also use their tongues to breathe and to smell.
the trunk of an elephant functions as its nose.

Elephant information in Marathi

हत्ती बद्दल विचारले जाणारे काही महत्वपूर्ण प्रश्न व त्यांची उत्तरे:

1. हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात? What is an elephant babycalled?

हत्तीच्या पिल्लाला पिल्लू असे म्हणतात.

2. हत्तीच्या आवाजाला काय म्हणतात? What is the sound of an elephant called?

हत्ती चित्कारतो हत्तीच्या आवाजाला चित्कारणे असे म्हणतात.

3. हत्तीच्या घराला काय म्हणतात? What is an elephant house called?

हत्ती हा प्राणी जंगलामध्ये राहतो.

4 . हत्तीच्या दाताला काय म्हणतात? What is elephant teeth is called?

हत्तीच्या दाताला हस्तीदंत असे म्हणतात.

5. हत्तीच्या पिल्लाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? What is an elephant baby called in English?

हत्तीच्या पिल्लाला इंग्रजी मध्ये baby elephant (बेबी एलिफेंट) असे म्हणतात.

6. हत्तीच्या पाठीवरील आसन? An elephant’s back seat?

हतीच्या पाठीवरील आसनाला हाथी हौदा असे म्हणतात.

7. हत्तीची नावे? Elephant names?

हत्तीच्या दोन जाती आढळतात एक आफ्रिकी हत्ती आणि दुसरी आशियाई हत्ती

सूचना: मित्रांनो जर तुम्हाला “Elephant information in Marathi” या पोस्टमध्ये दिलेली “हत्ती विषयी माहिती मराठी” आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मिडिया वर नक्की शेअर करा.

Leave a Comment