सुविचार मराठी छोटे, Marathi Suvichar Images.
गरीब तो नाही जो झोपडीत राहतो तर गरीब तो आहे जो गरीबी दूर करण्यासाठी प्रयत्न करत नाही.
तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवत असतात.
तुम्ही सध्या कुठे आहात हे महत्वाच नाही तर तुम्ही कोणत्या दिशेने चालला आहात हे खूप महत्वाच आहे.
तुम्हीच तुमच्या जीवनाचे खरे शिल्पकार आहात.
भिंतीमध्ये चीर पडली तर भिंत पडते पण नात्यांमध्ये जर चीर पडली तर कधीही न पडणारी भिंत तयार होते.
तुम्ही आज जिथे आहात हे तुमच्या पूर्वीच्या परिश्रमाचे फळ आहे.
कोणी पैशाने श्रीमंत असतो तर कोणी पदाने श्रीमंत असतो पण प्रत्यक्षात तोच खरा श्रीमंत असतो जो ज्ञानी असतो.
मी माझ्या आयुष्याबरोबर खूप खुश आहे कारण मला माझ्या स्वप्नापेक्षा माझ्या जवळच्या माणसांची जास्त काळजी आहे.
खोट्या माणसापेक्षा खऱ्या माणसाला जास्त स्पष्टीकरण द्यावे लागते.
जग काय म्हणेल याचा विचार करू नका कारण हे जग अपयशी लोकांकडे पाहून हसते आणि यशस्वी लोकांना घाबरते.
आहे हया क्षणाचा मनापासून आनंद घ्या कारण फिरून परत हे क्षण येत नाहीत तर येतात फक्त आठवणी.
जर तुम्ही फक्त भविष्याचा विचार करत असाल तर तुम्ही वर्तमान काळातील खरा आनंद हरवून बसाल.
स्वत:वर विश्वास असेल तर देव सुद्धा तुम्हाला हवे असेल ते तुमच्या नशिबात आणेल.
जर आयुष्यात काही मिळवायच असेल तर ते मिळवण्याचे मार्ग बदला, स्वप्न नव्हे.
जर मनात काहीतरी करण्याची इच्छा असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही.
तुम्ही आयुष्यात किती वेळा हरला हे महत्वाच नाही कारण तुम्ही या जगात जिंकण्यासाठी आला आहात.
आयुष्य जगण्याचे दोन मार्ग आहेत पहिला जे पसंत आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करा दूसरा जे जवळ आहे ते पसंत करा.
रस्ते बदलू नका रस्ते बनवा.
शुद्ध चारित्र्य हाच खरा दागिना आहे.
सुविचार मराठी छोटे Marathi Suvichar Images
माणूस म्हणतो पैसा असता तर मी हे केल असत मी ते केल असत आणि पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी येतो.
लक्ष फक्त तुमच्या ध्येयावर ठेवा रस्ते आपोआप बनत जातील.
आयुष्यात एक चांगला मार्ग दाखवणारा कोण असेल तर तो आहे आपला अनुभव कारण अनुभव हा आपला उत्तम गुरु आहे.
आयुष्य समजून घ्यायला वेळ घालवू नका आयुष्य थोड जगून पहा आपोआप आयुष्य समजेल.
जर तुम्ही तुमच्या नियंत्रणात नसणाऱ्या गोष्टींची व्यर्थ चिंता करत बसाल तर तुम्ही सध्या तुमच्या जवळ असलेला मौल्यवान वेळ वाया घालवत आहात.
वेळ तुमचा आहे वाटल तर सोनं करा नाहीतर झोपण्यात घालवा.
वेळ परिस्थितीनुसार बदलते आणि आपली माणसे संधी पाहून बदलतात.
खरे शब्द ऐकायला कडवट वाटतात, आणि खोट्या स्तुतीचे शब्द ऐकायला गोड वाटतात.
पैसे आणि आयुष्यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या वस्तु मोजता येतात त्या वस्तु एक दिवस नष्ट होतात.
आपल्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नका काय माहीत तुमच्यासारख आयुष्य जगण हे इतरांच स्वप्न असेल.
आपल आयुष्य हे इतकही स्वस्त बनवू नका कि दोन कौडीची औकात असलेली माणसे तुमच्या आयुष्याशी खेळून जातील.
मला माहीत आहे कि मी पण ग्रेट आहे, कारण देव कोणतीच वस्तु व्यर्थ बनवत नाही.
देव म्हणतो तू झोपी जाण्याअगोदर संगळ्याना माफ कर मी तुला सकाळी उठायच्या अगोदर माफ करतो.
लोकांना आपण तेव्हाच आवडतो जेव्हा त्यांना आपली गरज असते.
कोणी जर तुमचा विश्वास तोडला तर त्याला धन्यवाद द्या कारण विश्वास पण पूर्ण विचार करून ठेवायचा असतो हे आपणास त्याच्याकडून शिकायला मिळते.
या जगात फुकटच प्रेम फक्त आईवडिलांकडून भेटत इतर नाती जपायला बदल्यात काहीना ना काही द्याव लागत.
हारण्याच्या भीतीने घाबरण्यापेक्षा जिंकण्याचा प्रयत्न करत मरणे हे केव्हाही चांगले.
स्वप्न कितीही छोट किंवा मोठ असुदया ते पूर्ण करण्यासाठी मनात जिद्द पाहिजे.