माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठीत {हुबेहूब वर्णन} | Essay on cow in Marathi.
गाय वर मराठी निबंध / Essay On Cow In Marathi. गाय हा पाळीव प्राणी आहे. शेतकर्याcच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी गाय शेतकर्याला शेतीसाठी शेण खत, शरीराच्या वाढीसाठी पोषक दूध, अनेक आजारांवर प्रभावी असे गोमूत्र देते. गायीच्या दुधापासून तूप, दही, श्रीखंड, आम्रखंड, लोणी, ताक, पेढे, पनीर आणि मिल्क पावडर असे अनेक दुग्ध पदार्थ बनवले जातात. गाय … Read more