सिंहाची अद्भुत माहिती Lion Information in Marathi
Lion Information in Marathi. sinhachi mahiti. Lion in Marathi. सिंहाची माहिती. जंगलाचा राजा अशी सिंहाची ओळख आहे, जंगलातील सर्व प्राणी सिंहाला घाबरतात. सिंह शौर्याचे, शक्तीचे प्रतिक आहे. सिंह प्राणी मांसाहारी आहे. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे सिंहाची शिकार करणे पसंत करत होते, कारण त्यावेळी सिंहाची शिकार करणे शौर्याचे प्रतिक मानले जात होते. त्याकाळी राजदरबारी सिंह सुद्धा पाळले … Read more